महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे

महाराष्ट्रातील सर्वात उंच 11 पर्वत शिखरे Highest Parvat Shikhare

Highest Parvat Shikhare

महाराष्ट्र राज्यात कोकण किनारपट्टीच्या पश्चिम बाजूस अरबी समुद्र पसरलेला आहे. Highest Parvat Shikhare कोकण किनारपट्टीच्या पूर्व दिशेस दक्षिण-उत्तर पसरलेला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट पसरलेला आहे.

उत्तर दक्षिण पसरलेल्या या सह्याद्री पर्वताच्या पूर्व दिशेस अनेक पर्वत रांगा पसरलेल्या आहेत.सह्याद्री पर्वत आणि विविध पर्वत रांगेत अनेक पर्वत शिखरे दिमाखात उभे आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात उंच 11 पर्वत शिखरे, जिल्हा आणि उंची याची संपूर्ण माहिती खालील तक्त्यात घेण्यात आली आहे.

पर्वत शिखरे, जिल्हा आणि उंची Highest Parvat Shikhare

शिखराचे नाव पर्वतजिल्हाउंची मीटर मध्ये
कळसुबाई सह्याद्री अहमदनगर 1646
साल्हेर सह्याद्री नाशिक 1567
गवळदेवमाळशेजअहमदनगर1522
घनचक्करमाळशेजअहमदनगर1509
धोडप सातमाळा पर्वतरांगानाशिक 1472
महाबळेश्वर सह्याद्री सातारा 1438
हरिश्चंद्रगड सह्याद्री अहमदनगर1424
सप्तशृंगी सह्याद्री नाशिक1416
तोरणा सह्याद्री पुणे 1404
मुल्हेरसह्याद्री नाशिक1378
इरूली सह्याद्री पुणे सातारा1373
अस्तंबा डोंगर सह्याद्री नंदुरबार1325 

महाराष्ट्रातील महत्वाच्या धरणांची माहिती येथे जाणून घ्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *