महाराष्ट्रातील नद्यावरील धरणे

Maharashtratil Nadyavaril Dharne

Maharashtratil Nadyavaril Dharne महाराष्ट्रातील नद्यावरील धरणे

महाराष्ट्र अनेक महत्त्वाच्या नद्या Maharashtratil Nadyavaril Dharne आहे. त्या नद्यावर अनेक महत्वाची धरणे सुद्धा बांधले गेली आहे. अनेक धरणामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालेली आहे. महाराष्ट्रातील नद्या आणि धरणे या भागात विविध नद्या वरील धरणे विस्तृत अशी माहिती या भागात प्रस्तुत करण्यात आली आहे. त्यामध्ये नदीवरील धरण आणि त्याचा जिल्हा या संदर्भाने माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा नदीचे नाव धरणाचे नाव
औरंगाबादगोदावरीजायकवाडी/नाथ सागर जलाशय
नांदेड गोदावरीविष्णुपुरी/शंकर
सागर जलाशय
बीडसिंधफणा माजलगाव धरण
बीडबिंदुसराबिंदुसरा प्रकल्प
परभणी पूर्णा येलदरी प्रकल्प
नाशिकगोदावरी गंगापूर
नाशिकगिरणा गिरणा प्रकल्प
पुणे मुठा खडक
वासला
धरण
पुणे माणिक
डोह धरण
आणि वडज,
पिंपळगाव जोगे,
डिंभे,
मांडवी
कुकडी प्रकल्प
पुणे आंबी पानशेत प्रकल्प / तानाजी सागर
पुणे येळवंडी येळवंडी प्रकल्प / येसाजी कंक जलाशय
अहमदनगर मुळामुळा प्रकल्प / ज्ञानेश्वर
सागर
अहमदनगरप्रवरा भंडारदरा प्रकल्प / विलसन धरण
सोलापूर भीमाउजनी प्रकल्प / यशवंत
सागर
सांगलीवारणा वारणा प्रकल्प
कोल्हापूर भोगावती राधानगरी प्रकल्प
सातारा कोयना कोयना प्रकल्प-शिवाजीसागर
पालघर तानसातानसा
यवतमाळपैनगंगा पैनगंगा प्रकल्प/ईसापुर
नागपूर वैनगंगा पेंच प्रकल्प

महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या याविषयी माहिती जाणून घ्या.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *