About majhishala

नमस्कार www.majhishala.in या वेबसाईटवर सर्वप्रथम आपले हार्दिक स्वागत आहे.सध्याचा काळ हा स्पर्धेच्या युगाचा आहे.प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्या स्पर्धेच्या काळामध्ये रोजगाराच्या अनेक संधी सुद्धा उपलब्ध आहेत.परंतु त्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करावे लागेल.आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी इंटरनेटच्या युगात अनेक स्त्रोत आपल्या समोर उभे आहे.अनेक स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना अनेक विद्यार्थी पुस्तकाशिवाय इंटरनेटवरील अनेक वेबसाईटची मदत घेत असतात आणि यश मिळवत असतात. ही मदत घेताना कोणत्या वेबसाईट ची माहिती अत्यंत अचूक,अभ्यासाला पूरक आणि संदर्भासहित असेल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना एखादी माहिती पुरवत असताना ती 

  • अत्यंत अचूक असावी, 
  • नीटनेटकी  
  • संदर्भासहित असावी 

हा उद्देश मनात ठेवून एका नव्या वेबसाईटची निर्मिती आम्ही करत आहोत.या वेबसाईटवर आपल्याला स्पर्धा परीक्षेला आवश्यक असणारे सर्व साहित्य वर सांगितल्याप्रमाणे उपलब्ध …

  • अचूक,नीटनेटके, संदर्भासह घटक.
  • प्रत्येक विषयाचा प्रत्येक घटक उपलब्ध.
  • प्रत्येक घटकावर 20 गुणांची सराव चाचणी संच उपलब्ध .

महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाच्या स्पर्धा परीक्षा,एमपीएससी,तलाठी,पोलीस आणि इतर सर्व परीक्षेला सामोरे जाताना या वेबसाईटची नक्कीच मदत होईल यात शंका वाटत नाही.विद्यार्थ्यांनी कोणताही कन्टेन्ट वाचून झाल्यावर त्यासोबत त्यावरील आपली मते आम्हाला कळवावी.आपल्याला आवश्यक असणारी माहिती नक्कीच उपलब्ध करून दिली जाईल.आपण दिलेल्या सूचनांचा आदरपूर्वक स्वीकार आहे.आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा….

धन्यवाद….

Team …

Majhishala……

[email protected]