महाराष्ट्रातील खिंडी

महाराष्ट्रातील खिंडी Maharashtratil Khindi

Maharashtratil Khindi

खिंड म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्याचा बराच मोठा भाग हा लहान Maharashtratil Khindi मोठ्या डोंगर रांगा तसेच लहान मोठे अनेक पर्वत, कमी अधिक उंचीच्या टेकड्यांनी बनलेला आहे. दोन डोंगर,टेकड्या, पर्वता मधून पलीकडे जाण्यासाठी असणाऱ्या अरुंद वाटेला खिंड असे म्हणतात.

महाराष्ट्र राज्यात अशा खिंडींना घाट असे सुद्धा संबोधले जाते.

खिंड ही दोन डोंगर रांगा मधून पलीकडे जाण्यासाठी नैसर्गिक रित्या तयार झालेला चिंचोळा रस्ता असतो.

महाराष्ट्रामध्ये विविध पर्वत रांगेमध्ये अनेक खिंडी तयार झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध खिंडी आणि त्यांचे जिल्हे याची माहिती खाली दिली आहे.

खिंडी आणि जिल्हे Maharashtratil Khindi

अनु क्र.खिंडीचे नावजिल्ह्याचे नाव
सिर घाटठाणे
थळ घाटनाशिक
माळशेज घाटठाणे
नाणेघाटपुणे
भीमाशंकररायगड पुणे
सावळारायगड पुणे
बोरघाटरायगड पुणे
लिंगा घाटरायगड पुणे
कुंभा घाटरायगड पुणे
१०कवळ्यारायगड पुणे
११शेवतेरायगड पुणे
१२वरंधा घाटरायगड पुणे
१३पार घाटरायगड सातारा
१४कसेडीरायगड सातारा
१५हात लोटरत्नागिरी सातारा
१६उत्तर तीवरारत्नागिरी सातारा

महाराष्ट्रातील विविध पर्वत शिखरे कोणती आहेत ? याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *