महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

Maharashtratil Thand Havechi Thikane

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे top 10 Thand Havechi Thikane

महाराष्ट्र राज्य हे विषम हवामान असणारे राज्य आहे. आपल्या राज्यात उष्ण-थंड,सम-विषम,दमट-कोरडे असे वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आढळते. Maharashtratil top 10 Thand Havechi Thikane महाराष्ट्राचा खूप मोठा भाग पर्वतीय प्रदेशाने व्यापलेला आहे. या प्रदेशात जसजशी पर्वताची उंची वाढत जाते तसे तापमानात घट होऊन हवामान थंड होत जाते

महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या पर्वत रांगा पसरलेल्या आहेत. सर्वात मोठा असणारा सह्याद्री पर्वत आणि त्या पर्वताच्या पूर्वेकडील भागात पसरलेल्या विविध पर्वत रांगांमध्ये जास्त उंचीच्या भागात खूप कमी प्रमाणात तापमान आढळते. या भागात अशी अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. महाराष्ट्राच्या विविध पर्वतरांगेमधील थंड हवेचे ठिकाणे, त्यांचा जिल्हा आणि पर्वत रांगेचे नाव खालील तक्त्यात देण्यात आले आहे

ठिकाण-जिल्हा-पर्वत रांगेचे नाव Maharashtratil Thand Havechi Thikane

आंबोली सिंधुदुर्ग सह्याद्री पर्वत
महाबळेश्वर सातारा सह्याद्री पर्वत
पाचगणीसातारा सह्याद्री पर्वत
माथेरान रायगडसह्याद्री पर्वत
पन्हाळाकोल्हापूरपन्हाळ्याचे डोंगर
तोरणमाळ नंदुरबारतोरणमाळ डोंगर
चिखलदरा अमरावतीगाविलगडचे डोंगर
नरनाळाअकोलागाविलगडचे डोंगर
म्हैसमाळऔरंगाबादवेरूळच्या टेकड्या
१० पालजळगाव

महाराष्ट्रात आढळणाऱ्या विविध खडकांचे प्रकार जाणून घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *