महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे

महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे Maharashtratil krishi Sanshodhan Kendre

Maharashtratil krishi Sanshodhan Kendre

महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पिके घेतले जातात. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या शेत जमिनीचा, पिकांचा, हवामानाचा, पशुसंवर्धनाचा अभ्यास करण्यासाठी,संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध कृषी विद्यापीठांची स्थापना केलेली आहे.Maharashtratil krishi Sanshodhan Kendre महाराष्ट्राच्या विविध भागात एकूण चार कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत.कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत विविध पिकावर संशोधन व्हावे यासाठी वेगवेगळी संशोधन केंद्र उभारली गेली आहे. महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या संशोधन केंद्राचा आणि त्या अंतर्गत संशोधनाच्या विषयांचा अभ्यास खालील तक्त्यात करण्यात आला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी Maharashtratil krishi Sanshodhan Kendre

अ.क्रसंशोधन केंद्र नावपीक
1विभागीय कृषी संशोधन केंद्र,
इगतपुरी जि.नाशिक
भात, कारळे,
किरकोळ तृणधान्य
2कृषी संशोधन केंद्र,लोणावळा,जि.पुणेभात
3कृषी संशोधन केंद्र,राधानगरी, जि.कोल्हापूरभात
4प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र,महाबळेश्वर जि.सातारागहू
5विभागीय कृषी संशोधन केंद्र,शेंडा पार्क,कोल्हापूरऊस, मका,
किरकोळ तृणधान्य
6प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र,कोल्हापूरऊस
7कृषी संशोधन केंद्र,कराडखरीप व रब्बी तृणधान्य
तेलबिया डाळी
8कृषी संशोधन केंद्र,वडगाव मावळ जि.पुणेभात
9कृषी संशोधन केंद्र,गडहिंग्लज जि.कोल्हापूरसोयाबीन, मिरची,
तंबाखू
10विभागीय कृषी संशोधन केंद्र,गणेश खिंड पुणेफळे, भाजीपाला, फुले
11कृषी संशोधन केंद्र,निफाड जि.नाशिकगहू
12कृषी संशोधन केंद्र,कसबे डिग्रज जि.सांगलीसोयाबीन, हळद, ऊस
13कृषी संशोधन केंद्र,पिंपळगाव बसवंत जि.नाशिककांदा, लसूण, द्राक्ष
14कृषी महाविद्यालय पुणेमशरूम, जैवखते
15विभागीय कृषी संशोधन केंद्र,सोलापूरकोरडवाहू पिके
16मध्य.ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव ता.फलटण ऊस
17कृषी संशोधन केंद्र,मोहोळ जि.सोलापूरकोरडवाहू पिके
18डाळी व तेल बिया संशोधन व प्रशिक्षण केंद्र,
पंढरपूर जि.सोलापूर
कोरडवाहू क्षेत्रातील
तेलबिया व डाळी
19कृषी संशोधन केंद्र,जेऊर जि.सोलापूरकोरडवाहू पिके
20कृषी संशोधन केंद्र,सावळविहीर ता.कोपरगाव जि.अहमदनगरकोरडवाहू पिके
21कृषी संशोधन केंद्र,चास, जि.अहमदनगरकोरडवाहू पिके
22कृषी संशोधन केंद्र,धुळेकापूस, डाळिंब, गवत,
बाजरी पर्ल मिलेट
23कृषी उपकेंद्र,श्रीरामपूर, जि.अहमदनगरमोसंबी, लिंबूवर्गीय फळे
24डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र, लखमापूर ता. बागलाण.जि.नाशिकडाळिंब
25तेल बिया संशोधन केंद्र,जळगावतेलबिया, भुईमूग, तीळ,
देशी कापूस, मूग
26केळी संशोधन केंद्र,जळगावकेळी

महाराष्ट्रातील विविध कृषि विद्यापीठे यांच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी.

अ.क्रसंशोधन केंद्र नावपीक
1कृषी संशोधन केंद्र,बदनापूर जि.जालना तूर,मूर,हरभरा
2कृषी संशोधन केंद्र,तुळजापूर जि.उस्मानाबादभात
3कृषी संशोधन केंद्र,सोमनाथपूर जि.लातूरसोयाबीन, तूर
4तेलबिया संशोधन केंद्र,लातूर सूर्यफूल,भुईमूग
5तेलबिया संशोधन उपकेंद्र,अंबाजोगाई जि.बीडसूर्यफूल
6प्रादेशिक ऊस संशोधन कें,बसमत नगर जि.हिंगोलीऊस
7कापूस संशोधन केंद्र,नांदेडकापूस
8बाजरी संशोधन केंद्र,वैजापूर जि.औरंगाबादतूर,मूग,उडीद,
हरभरा,बाजरी
9फळ संशोधन केंद्र,हिमायत बाग जि.औरंगाबादसर्व प्रकारची फळे
10केळी संशोधन केंद्र,नांदेड केळी
11कापूस संशोधन केंद्र,महबूब बाग परभणीकापूस
12मोसंबी संशोधन केंद्र,बदनापूर जि.जालना मोसंबी
13सिताफळ संशोधन केंद्र,अंबाजोगाई जि.बीडसिताफळ
14पाणी व्यवस्थापन संशोधन केंद्र,खामगाव जि.बीडकापूस,तूर,रब्बी ज्वारी,सूर्यफूल
15ज्वारी संशोधन केंद्र,परभणी खरीप व रब्बी ज्वारी
16तालुका बीजगुण केंद्र,अंबाजोगाई, जि.बीडसोयाबीन
17बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभाग,परभणीकृषी विषयक सर्व
प्रकारच्या
पिकांच्या बियाण्यांचे उत्पादन

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला.Maharashtratil krishi Sanshodhan Kendre

अ.क्रसंशोधन केंद्र नावपीक
1मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र,वनी जि.अकोलाबियाणे उत्पादन,
बीज संवर्धन
2मध्यवर्ती कृषी संशोधन केंद्र,अकोलाकापूस,ज्वारी,
डाळी,गहू
तेलबिया,
3विभागीय कृषी संशोधन केंद्र, शिंदेवाही जि.चंद्रपूर भात,जवस,
तेलबिया
4विभागीय कृषी संशोधन केंद्र,यवतमाळ कापूस,ज्वारी,
सोयाबीन,संत्री
5प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र,अमरावती सोयाबीन,
ज्वारी
बाजरी,डाळी
6कृषी संशोधन केंद्र,आमगाव जि.गोंदियाडाळीतील बिया
7कृषी संशोधन केंद्र,सोनापूर जि.गडचिरोली फळे,भाजीपाला
अतिपर्जन्य क्षेत्र
8कृषी संशोधन केंद्र,कुटकी जि.वर्धाज्वारी,
डाळीतील बिया
9कृषी संशोधन केंद्र,वाशिमकापूस,गहू
10कृषी संशोधन केंद्र,अचलपूर जि.अमरावती कापूस,तेलबिया
11कृषी संशोधन केंद्र,बुलढाणाबाजरी,
सूर्यफूल,
करडई
12प्रादे. फळ संशोधन केंद्र,काटोल जि.नागपूरसंत्री
13कृषी संशोधन केंद्र,तारसा जि.नागपूरभात गहू
14कृषी संशोधन केंद्र,साकोली, जि.भंडारा भात
15कृषी संशोधन केंद्र,नवेगाव बांध,जि.गोंदियाऊस
16सुपारी संशोधन केंद्र,रामटेक, जि.नागपूरसुपारी
17कृषी संशोधन केंद्र,एकार्जुन, जि.चंद्रपूररबी,ज्वारी
18सुपारी संशोधन केंद्र,देवठाणा,जि.बुलढाणा सुपारी,पिपळी
19कृषी महाविद्यालय प्रक्षेत्र नागपूर डाळी,
सोयाबीन
कापूस,तीळ

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली.

अ.क्रसंशोधन केंद्र नावपीक
1प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,
वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग
आंबा,काजू,
कोकम,पेरू
आमसूल,नारळ
चिकू,फणस,
जांभूळ,आवळा,
लिंबू,
अननस,पपनस
2खार जमीन संशोधन केंद्र,
पनवेल, जि. रायगड
भात,
मत्स्यसंवर्धन,
भाजीपाला,
खार जमीन सुधारणा
3प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,भाटे जि. रत्नागिरीनारळ
4आंबा संशो उपकेंद्र,रामेश्वर,जि.सिंधुदुर्ग आंबा
5तारापोर वाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र,
बांद्रा,मुंबई
शोभेचे मासे,
सागरी मत्स्यपालनाचे
मूल्यांकन
6सुपारी संशोधन केंद्र,श्रीवर्धन,जि.रायगडसुपारी
7सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र,झाडगाव, जि.रत्नागिरी गोडया पाण्यातील
कोळंबी,
खाऱ्या
पाण्यातील
कोळंबी
8कृषी संशोधन केंद्र,आवाशी ता.खेड जि. रत्नागिरी आंबा,काजू,
आवळा,चिकू,
अननस, केळी,
भाजीपाला,
पपई,
चवळी, वाल
9कृषी संशोधन केंद्र,फोंडाघाट,
जि.सिंधुदुर्ग
भात,नाचणी,
नागली,चवळी,
भुईमूग.
10कृषी संशोधन केंद्र,मुळदे,
ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग
पामतेल,
शोभेचे मासे.
11पशुधन संशोधन केंद्र, लिहिलेली जि.सिंधुदुर्गगाय व बकरी यांचे संवर्धन.
12कृषी संशोधन केंद्र रेपोली जि.रायगड. भात,भुईमूग,
मका,झेंडू,
मोहरी,
भाजीपाला,
वाल,
वेलवर्गीय
भाज्या.
13कृषी संशोधन केंद्र,पालघर. भात,चिकू,
काजू,
नारळ,फणस,
भाजीपाला,
चारा पिके,
जांभूळ, लीची
14कृषी संशोधन केंद्र,शिरगाव, जि.रत्नागिरी भात, भुईमूग
15सेंट्रल एक्सपेरिमेंट स्टेशन,
वाकावली, ता.दापोली
जि.रत्नागिरी
आंबा,काजू,
नारळ,
मसाल्याचे
पदार्थ,
भाजीपाला,
चिकू,भात,
नागली,नाचणी,
पशुसंवर्धन.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *