महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प-Power Plants in Maharashtra.

Power Plants vidyut prakalp

Power Plants vidyut prakalp in Maharashtra-महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प

वीज निर्मितीची अनेक विद्युत केंद्रे- Power Plants vidyut prakalp महाराष्ट्रात कार्यरत आहे. विद्युत केंद्रे ही विकासाचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.तेथे वीज तेथेच विकास विकासाचा खरा मंत्र आहे.आजच्या आधुनिक विजेशिवाय काहीही अशक्य आहे. महाराष्ट्राने वीजनिर्मितीच्या क्षेत्रात प्रचंड मोठा विकास केला आहे.जलविद्युत,औष्णिक विद्युत,पवन विद्युत,सौर विद्युत आणि अणु विद्युत या अशा अनेक पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जाते.म्हणूनच महाराष्ट्र भारताच्या तुलनेत अतिशय अग्रेसर असे राज्य आहे. 

Hydro Power Plants-vidyut prakalp-जल विद्युत केंद्रे

धरणाच्या पाण्याचा वापर करून जनित्र फिरवून ऊर्जा निर्मिती केली जाते .ही विजनिर्मितीची पारंपरिक पद्धती आहे.  

प्रकल्पाचे नाव तालुका जिल्हा
भाटघर येळवंडी नदी पुणे पुणे
कोयना कोयना नदी सातारा सातारा
तिल्लारी
महाराष्ट्र आणि गोवा
चंदगड कोल्हापूर
भंडारदरा -प्रवरा नदी अहमदनगर अहमदनगर
पेंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनागपूर नागपूर
जायकवाडी गोदावरी नदी पैठण औरंगाबाद
येलदरी पूर्णा नदी परभणी परभणी
सहस्रकुंड पैनगंगा नदी नांदेड नांदेड
लेंडी लेंडी नदी महाराष्ट्र राज्य आणि तेलंगाना नांदेड नांदेड
पवना पवना नदी पुणे पुणे
खडकवासला मुठा
नदी
पुणेपुणे
राधानगरी
भोगावती
नदी
राधानगरी कोल्हापूर
दूध गंगा
दूध गंगा नदी
राधानगरी कोल्हापूर
भिवपुरी थोकळवाडी
धरण टाटा प्रकल्प
रायगड रायगड
खोपोली टाटा पॉवर 9 फेब्रुवारी 1915रायगड रायगड

Thermal Power Project -औष्णिक विद्युत केंद्रे

दगडी कोळशाचा वापर करून पाण्याच्या वाफेने जनित्र फिरवून ऊर्जा निर्मिती केली जाते.यामध्ये कोळशाचे ज्वलन झाल्याने मोठ्या प्रमाणावर राखेची तसेच धुराची निर्मिती होते. ही विजनिर्मितीची पारंपरिक पद्धती आहे.  

प्रकल्पाचे नाव तालुका जिल्हा
पारस बाळापूर अकोला
उमरेड नागपूर नागपूर
कोराडी नागपूर नागपूर
खापरखेडा नागपूर नागपूर
दिपनगर भुसावळ जळगाव
परळी परळी बीड
ट्रॉम्बेमुंबई मुंबई
चोला मध्य रेल्वे ठाणे ठाणे
एकलहरे नाशिक नाशिक

Wind Power Plants vidyut prakalp-पवन ऊर्जा केंद्रे

वाऱ्याच्या गतिज ऊर्जेचा उपयोग करून पवनचक्कीद्वारे विजेची निर्मिती केली जाते. पवन ऊर्जा प्रकल्प राबविल्यामुळे कोणत्याही प्रकारचे वायू प्रदूषण अथवा जल प्रदूषण होत नाही. या प्रकल्पात वीज निर्मिती होण्यासाठी वाऱ्याचा वेग कमीत कमी ताशी 16 किलोमीटर असावा लागतो. वाऱ्याचा वेग जेवढा जास्त असेल तेवढी वीज निर्मिती जास्त होते.  या प्रकल्पात वीज निर्मितीही वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. ही विजनिर्मितीची अपारंपरिक पद्धती आहे.    

प्रकल्पाचे नाव तालुका जिल्हा
जमसंडे-1994 सिंधुदुर्गसिंधुदुर्ग
चाकळेवडी-ठोसेघर
आशिया खंडातील
हा सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प
सातारा सातारा 
ब्राम्हणवेलधुळेधुळे
शहाजापुरअहमदनगरअहमदनगर
मांजरडायवतमाळ

Nuclear Power Project -अणू विद्युत केंद्रे

अणुचे विभाजन केल्याच्या नंतर त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते या ऊर्जेचा वापर वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो. याचाच वापर करून तारापूर येथे वीज निर्मिती केली जाते.  ही विजनिर्मितीची अपारंपरिक पद्धती आहे.   

प्रकल्पाचे नाव तालुका जिल्हा
तारापुर –
28 ऑक्टोबर 1969
पालघर पालघर
जैतापूरराजापूररत्नागिरी

Solar Power Project -सौर विद्युत केंद्रे

यामध्ये सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग करून वीज निर्मिती करण्यात येते. यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.ही विजनिर्मितीची अपारंपरिक पद्धती आहे.    

प्रकल्पाचे नाव तालुका जिल्हा
चंद्रपूरचंद्रपूरचंद्रपूर
शिवाजीनगर साक्रीधुळे
शिरसुफळबारामतीपुणे
राळेगाव सिद्धीअहमदनगरअहमदनगर
मांजरडायवतमाळ

मुंबईजवळील उरण या बंदराजवळ नैसर्गिक वायू वापरून वीज निर्मिती केली जाते.  

महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि त्यांची वैशिष्टे”पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *