विविध वाद्य आणि वादक

वाद्य आणि वादक vividh vadya aani vadak

vividh vadya aani vadak

भारत देश विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात विविध संस्कृती नावा रूपास आलेल्या आहेत. संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून संगीताकडे पाहीले जाते. संगीतामध्ये वाद्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. वादया शिवाय संगीताची कल्पना करू शकत नाही. भारतातील संगीतामध्ये अनेक प्रकारची वाद्य वाजवली जातात. vividh vadya aani vadak प्रत्येक वाद्यातून संगीत निर्मिती करणे ही निसर्गाने दिलेली देणगी म्हणावी लागेल. भारताच्या विविध भागातील वाद्य व त्यांचे वादक याची माहिती खाली दिली आहे.

अ. क्र.वाद्याचे नाववादक
1 मृदंग पालघर रघु.
2 बिन असद अली खान.
3 शहनाई बिस्मिल्ला खान,
भोलानाथ तमन्ना.
4 तबला झाकीर हुसेन,
अल्लारखा लतीफ खान.
5 विना असद अली,
ब्रम्हा स्वरूप सिंह.
6 गिटार विश्वमोहन भट,
केशव तळेगावकर.
7 हार्मोनियम रवींद्र तळेगावकर,
महमूद धालपुरी.
8 सरोद अली अकबर खान,
अलाउद्दीन खान.
9 सितार पंडित रविशंकर,
उस्ताद विलायत खान.
10 संतूर पंडित शिवकुमार शर्मा.
11 बासरी हरिप्रसाद चौरसिया,
पन्नालाल घोष.
12 सारंगी पंडित राम नारायण,
आशिक अली खान.
13 व्हायोलिन गजानन जोशी,
अरविंद मफत लाल,
टी एन कृष्णन ,
एल सुब्रमण्यम,
स्वामी दीक्षित, व्ही. व्ही. जोग.
14 पखवाज गोपाल दास,
राजा छत्रपती सिंह.

येथे क्लिक करा आणि भारतातील विविध प्रदेशातील नृत्य प्रकाराची माहिती मिळवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *