विविध राज्ये आणि लोकनृत्ये

bhartatil loknrutye

bhartatil loknrutye भारतातील लोकनृत्ये

भारत देश हा विविध जाती धर्म पंथ भाषा अशा अनेक रंगांनी रंगलेला परंतु एक विचार असलेला देश आहे. bhartatil loknrutye या देशात अनेक वेगवेगळ्या संस्कृती जिवंत आहेत.भारतातील विविध राज्यातील परंपरा लोककला अजूनही समाज जीवनामध्ये जिवंत आहे.भारतातील समाज हा उत्सव प्रिय समाज आहे प्रत्येक समाजात आपल्या वेगवेगळ्या लोककला लोक परंपरा आहेत. राज्यातील लोक आपल्या परंपरा जोपासण्यासाठी विविध सण आणि उत्सव साजरे करतात. त्यानिमित्ताने आपला आनंद व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले जाते. राज्याची वेगळी परंपरा यांचे केली आहे.भारतातील प्रत्येक राज्याचा एक वेगळा लोकनृत्य प्रकार आहे.खालील भागात भारतातील विविध राज्य आणि त्या राज्यातील लोकनृत्याबद्दल माहिती दिली आहे.

राज्याचे नाव लोकनृत्य
उत्तर प्रदेश कजरी,नौटंकी,कथ्थक
आंध्र प्रदेश/तेलंगणा कुचीपुडी,कुममी,छडी नृत्य
हिमाचल प्रदेश नाटी,चंबा,छरबा,थाली
छत्तीसगड गवरी नृत्य, पांडवाणी, मांदरी नृत्य
झारखंड अगणी, करमा, बोंग
उत्तराखंड छापेलि, जागर, कुमायू नृत्य.
अरुणाचल प्रदेश मुखोटा, लोस्साद
मणीपुर होळी, संकीर्तन,मुकणा
त्रिपुरा राश
मिजोराम चिराब, लाई हरबा
महाराष्ट्र तमाशा, लेजीम, लावणी,गजे
कर्नाटक भफटकोला,यक्षगान
गुजरात गरबा,रासदांडिया,रासलीला
आसाम बिहु,बैशाखी
केरळ कुडी अट्टम,कथकली, मोहिनीअट्टम
तामिळनाडू भरत नाट्यम
पंजाब गिददा,भांगडा
हरियाणा डफ,खोरिया,झुम्मड
जम्मू काश्मीर हिकात, दांडी नृत्य,चक्री
ओडीशा चुंगनाट,साबरी
पश्चिम बंगाल गांभिरा, करणकाटि
नागालँड कुमी नागा,युद्ध नृत्य
सिक्कीम दसई,सोनम लोचर
मेघालय पाबलांग
राजस्थान झुमर ,घुमर,झुलनलीला,गिपीकालभला
बिहार सामा,गोम गडिया, डांगा बिडेशीया
मध्य प्रदेश पांडवाणी, दिवाळी, रिणा, संगमढिया

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *