शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2023

shishyavrutti pariksha 2023

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (shishyavrutti pariksha 2023) इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या वर्गासाठीच्या परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतल्या जाणार आहेत.वरील दोन्हीही परीक्षेचे आवेदन पत्र फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाणार आहे.दोन्हीही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत.

Time Table of Filling Online Form

इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे.

shishyavrutti pariksha 2023

Time Table of shishyavrutti pariksha

इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे.

shishyavrutti pariksha 2023

परीक्षेचे स्वरूप / परीक्षेसाठीची पात्रता /परीक्षेचे माध्यम / वयोमर्यादा / परीक्षा शुल्क /शुल्क भरण्याची पद्धत / ऑनलाइन आवेदन पत्र भरताना आवश्यक बाबी आणि कागदपत्रे / विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक बाबत वरील सर्व माहितीची बद्दल विस्तृत जाणून घेण्यासाठी https://2023.mscepuppss.in खालील वेबसाईटला भेट द्या.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रमाच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी येथे भेट द्या.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या सर्व विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी येथे भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *