राज्ये,केंद्रशासित प्रदेश व राजधान्या-Capitalas of States

Capitalas of States
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराचे छायाचित्र

Capitals of States In India-भारतातील घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश राजधान्या

Westren Region Capitals of States

हिमाचल प्रदेश-हिमालय पर्वत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी शिमला शहर आहे.-Capitals of States

पंजाब-चंदिगड ही पंजाबची राजधानी आहे. पंजाब या राज्यासाठी स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे.

नियोजनबद्ध आखणी करून निर्मित केले आहे.

उत्तराखंड-डेहराडून शहर उत्तराखंडची राजधानी आहे.हे शहर हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे.सन 2000 मध्ये उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यापासून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. 

हरियाणा-चंदिगड ही हरियाणा या राज्याची सुद्धा राजधानी आहे.

उत्तर प्रदेश-लखनऊ हे शहर सर्वात मोठ्या राज्याची राजधानी आहे.शहराच्या मधुन कोशी नदी वाहते.

लखनऊ हे नबाबांचे शहर म्हणून ओळखले जाते.

बिहार-पाटना हे शहर बिहारची राजधानी आहे.हे शहर गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे.

राजस्थान-जयपूर हे शहर राजस्थानची राजधानी आहे.क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

Central Region Capitals of States

गुजरात-गांधीनगर हे शहर गुजरातची राजधानी साठी नव्याने वसवलेले शहर आहे.हे शहर अहमदाबाद जिल्ह्यात आहे.

गुजरात राज्यात गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

मध्यप्रदेश-भोपाळ हे शहर मध्य प्रदेशची राजधानी आहे.मध्यप्रदेश हे हिन्दी भाषिक राज्य आहे.

झारखंड-रांची हे शहर झारखंडची राजधानी आहे. हे शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते.

सन 2000 मध्ये बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा करून झारखंड राज्याची निर्मिती करन्यात आली.

वन आणि खनिज संपत्तीने समृद्ध असे हे राज्य आहे.

पश्चिम बंगाल -हुबळी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोलकाता हे आहे.

कलकत्ता या शहराचे नाव बदलून कोलकाता असे करण्यात आहे.आनंदी शहर म्हणून हे शहर ओळखले जाते.

महाराष्ट्र-मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे.महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी स्थापन करण्यात आले.

इंग्रजकालीन मुंबई प्रांतातून महाराष्ट्र वेगळा करण्यात आला.मुंबई शहराला महाराष्ट्रच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला.

मुबई शहरात गेट वे ऑफ इंडिया इमारत प्रसिद्ध आहे.या शहराचे जुने हे नाव बॉम्बे असे होते.येथे मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते.

छत्तीसगड-रायपूर शहर छत्तीसगडची राजधानी आहे. दिनांक-१ नोव्हेंबर 2000 ला मध्यप्रदेश राज्यांमधून छत्तीसगड या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली.

ओडिशा-भुवनेश्वर शहर ओडिशा या राज्याची राजधानी आहे.ओडिशा या राज्याचे जुने नाव ओरीसा’असे होते.खोर्धा या जिल्ह्यामध्ये खास राजधानी साठी भुवनेश्वर या शहराची निर्मिती करण्यात आली आहे. 

गोवा-पणजी शहर पश्चिम भारतातील छोट्याश्या गोवा राज्याची राजधानी आहे.

पणजी शहर मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.पणजी अरबी समुद्र किनाऱ्यावरील नैसर्गिक बंदर आहे.

तेलंगाना-हैदराबाद शहर तेलंगणा राज्याची राजधानी आहे.आंध्रप्रदेश या राज्यातून सन 2014 साली तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली.

South Region States And Capitals

कर्नाटक-बेंगलोरु शहर कर्नाटकची राजधानी आहे.भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून या शहराची ओळख आहे.

आंध्र प्रदेश-आंध्रप्रदेश या राज्याची राजधानी हैदराबाद शहरआहे.हैदराबाद शहरातील चार मिनार ही जगप्रसिद्ध इमारत आहे.भारतातल्या सर्वाधिक विकसित शहरात मध्ये हैदराबाद या शहराची गणना होते.या शहराची स्थापना कुतुबशहा राजाने असे 1591 साली मुसी नदीच्या किनाऱ्यावर केली. 

केरळ-तिरुअनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. केरळ राज्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण 100 टक्के आहे.

केरळ राज्यात मल्याळम भाषा बोलली जाते. तिरुअनंतपुरम हे शहर अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या दोन्ही सागरांच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

तमिळनाडू-चेन्नई दक्षिण भारतातील मोठे शहर तमिळनाडूची राजधानी आहे.1996 साली मद्रास शहराचे नाव बदलून “चेन्नई”असे ठेवन्यात आले. या राज्यात तमिळ भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

North East Region States And Capitals

सिक्किमगंगटोक सिक्कीम या राज्याची राजधानी आहे.

मेघालय-शिलोंग शहर पूर्वोत्तर भागात असलेल्या मेघालय या राज्याची राजधानी आहे.

आसाम-आसाम राज्याची राजधानी दिसपूर शहर आहे.दिसपूर शहर कामरूप जिल्ह्यातील राजधानी साठी वसवलेले शहर आहे.1973 मध्ये या शहराला आसामच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला.

अरुणाचल प्रदेशया घटक राज्याची राजधानी ईटानगर हे शहर आहे.दीकरोंग या नदीच्या काठावर या शहराची स्थापना करण्यात आली आहे.या शहराची स्थापना 1974 साली करण्यात आली. 

नागालँड-कोहिमा शहर पूर्वोत्तर भागात असलेल्या नागालँड या राज्याची राजधानी आहे.नागालँड हे राज्य भारत देशाच्या अति पूर्व भागात असलेले राज्य आहे.

मनिपुरइंफाल शहर पूर्वोत्तर भागात असलेल्या मनिपुर या राज्याची राजधानी आहे. 

त्रिपुराअगरतळा शहर पूर्वोत्तर भागात असलेल्या त्रिपुरा राज्याची राजधानी आहे.येथे बंगाली भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

मिझोराम -आईझोल शहर पूर्वोत्तर भागात असलेल्या मिझोराम या राज्याची राजधानी आहे. 

Union Territories Capitals of States

अंदमान आणि निकोबर द्वीप समूह-या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर हे शहर आहे.येथे संपूर्णपणे केंद्र सरकारचे शासन असते. 

चंदिगड-हा एक केंद्र शासित प्रदेश आहे.चंदिगड आणि सभोवतालच्या काही भागाचा मिळून हा केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आला आहे.चंदिगड ही पंजाब आणि हरियाणा या राज्याची सुद्धा राजधानी आहे.राजधानीसाठी स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे.शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी हे नयन रम्य शहरआहे.इंग्रज वास्तुविशारदाने नियोजनबद्ध आखणी करून निर्मित केले आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 1966 रोजी या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीर-श्रीनगर आणि जम्मू या एकाच राज्याच्या राजधानी म्हणून दोन शहरे आहेत.जम्मू आणि काश्मिर या संपूर्ण राज्याच्या दर्जा असलेल्या प्रदेशाचे विभाजन केंद्रशासित प्रदेश म्हणून 31.10. 2019 रोजी घोषित करण्यात आले.त्यापासून जम्मू आणि काश्मिर आणि लडाख या दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

लडाख-जम्मू आणि काश्मिर या संपूर्ण राज्याच्या दर्जा असलेल्या प्रदेशाचे विभाजन केंद्रशासित प्रदेश म्हणून 31.10.2019 रोजी घोषित करण्यात आले. त्यापासून जम्मू आणि काश्मिर आणि लडाख या दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. हा निर्णय 20 जानेवारी 2020 पासून अंमलात आला. 

दीव आणि दमन-या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दमन हे शहर आहे.या भागात संपूर्णपणे केंद्राचे शासन आहे.

दादरा नगर हवेली-या आदिवासीबहुल असणाऱ्या केंद्रशासित प्रदेश शासित प्रदेशाची राजधानी सिलवासा हे शहर आहे.येथे संपूर्णपणे केंद्राचे शासन आहे. 

दिल्ली-दिल्ली शहर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश असून भारतीय संघराज्याची राजधानी सुद्धा आहे.भारतीय संघराज्याची राजधानी आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे शहरआहे.दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा येथे विधान सभेचे गठण केले जाते. 

पोंडेचरि-या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पांडेचरी हेच शहर आहे. हा केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा येथे विधानसभेचे गठण केले जाते. 

हे वाचा – भारताचा भूगोल आणि विशेष ,भारताचे भौगोलिक स्थान आणि राष्ट्रीय प्रतीके

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *