उलट अर्थाचे शब्द-opposite words in marathi

opposite words in marathi

opposite words in marathi-मराठी भाषेतील विरुद्ध वा उलट शब्दांचे अर्थ

मराठी भाषेचा अभ्यास करताना समान अर्थाचे शब्द आणि उलट अर्थाचे शब्द-opposite words in marathi माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे भाषेच्या अभ्यास करणे सोपे जाते.याठिकाणी आपल्याला शेकडो शब्दांचे उलट अर्थ दिलेले आहेत.नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

Part One opposite words in marathi-उलट अर्थाचे शब्द-विरुद्ध अर्थी शब्द

जेष्ठकनिष्ठ
जय पराजय
जन्म मृत्यू
चिमुकला प्रचंड
जिंकणे हारणे
जीत हार
घट्ट पातळ
ग्राह्य त्याज्य
कृत्रिमनैसर्गिक
कृतज्ञकृतघ्न
काळोखप्रकाश
अंधार उजेड
ओली सुकी
एकदा अनेकदा
उद्धटनम्र
उताणा पालथा
उचित अनुचित
आस्तिक नास्तिक
आशीर्वाद शाप
आशा निराशा
आवक जावक
आयात निर्यात
आमचा तुमचं
आगंतुक आमंत्रित
दुष्काळ सुकाळ
अतिवृष्टीअनावृष्टी
बोथट धारदार
मऊ टणक
जीत हार
जुना नवा
जाड बारीक
जड हलका
हसणे रडणे
थांबला निघाला
थंड गरम
खोल उथळ
उंच बुटके
जवळ दूर
घेणे देने
जुनेनवे
जबाबदार बेजबाबदार
चंचल स्थिर
चोर साव
चपळ मंद
चढाई माघार
ग्राहक विक्रेता
गंभीरअवखळ
खोल उथळ
खर्च जमा
कळस पाया
मधुर कटू
एकमत दुमत
उपकार अपकार
उदारकंजूस
उथळ खोल
उत्तरप्रत्युत्तर
परलोक इहलोक
आदर अनादर
आठवण विसर
आकाश पाताळ
अवधान अनावधान
अवखळ गंभीर
अल्लड पोक्त
सकाळ संध्याकाळ
अग्रजअनुज
शिकणे शिकवणे
तरुण म्हातारा
गोड कडू
थोडे जास्त
ओला सुका
सुगंधी दुर्गंधी
सुंदर कुरूप
दाट विरळ
मोठा छोटा
पांढरी काळी
काळी गोरी
आमची तुमची
खराखोटा
जहालमवाळ
जलद सावकाश
चूक बरोबर
चवदार बेचव
चल अचल
चढण उतरण
गाय बैल
गुण अवगुण
गद्य पद्य
कल्याणअकल्याण
कमाल किमान
आंधळा डोळस
उद्योगीआळशी
उदार कंजूष
उदयअस्त
उत्कर्षअपकर्ष
उघड गुप्त
उगवणे मावळणे
अमृत विष
अमावश्या पौर्णिमा
अपेक्षित अनपेक्षित
अभिमान दुरभिमान
मान्य अमान्य
नाथ अनाथ
अधोगती प्रगती
अगोदर नंतर
भाजक गुणक
भागाकार गुणाकार
लसावी मासावी
वजाबाकी बेरीज
धन ऋण
आम्ही तुम्ही
आता नंतर
असा तसा
मागे पुढे
काल आज
आज उद्या
येथेतेथे
आईवडील

Part two opposite words-उलट शब्दाचे अर्थ

टणक मऊ
टंचाई विपुल
तीव्र सौम्य
तिरपा सरळ
थोरला धाकटा
दयाळू निर्दयी
दाट विरळ
दीन श्रीमंत
पराभव जीत
पवित्र अपवित्र
प्रखर सौम्य
प्रसरण आकुंचन
प्राचीन आधुनिक
पुण्य पाप
पुरोगामी कर्मठ
पोक्त अल्लड
फिकट भडक
भरभराट नुकसान
मर्त्य अमर
मर्द नामर्द
मनोरंजक कंटाळवाणे
मलूल टवटवीत
महात्मा दुरात्मा
माजी आजी
आजी आजोबा
माहेर सासर
मंजूर नामंजूर
रनशूर रण भीरु
राकट नाजुक
रागीट शांत
वाट आडवाट
राजमार्ग आडमार्ग
राव रंक
रात्र दिवस
रुचकर बेचव
रेखीव ओबडधोबड
टंचाई रेलचेल
रजनी दिन
दिवस रात्र
देन घेण
देव दानव
धर्म अधर्म
दोषी निर्दोषी
धनवान गरीब
धीट भित्रा
पक्ष विपक्ष
अंध डोळस
एक अनेक
स्तुति निंदा
स्थूल कृश
हीत अहीत
ज्ञात अज्ञात
संकुचित व्यापक
सुसंबंध विसंबद्ध
सुसंवाद विसंवाद
सूचिन्ह दुषचिन्ह
सुगंध दुर्गंध
सुविचार कुविचार
सुविख्यात कुविख्यात
सुलक्षणी कुलक्षणी
सुगम दुर्गम
सुकर्म कुकर्म
सुकर दुष्कर
स्वावलंबी परावलंबी
स्वकीय परकीय
साधार निराधार
सन्मार्ग कुमार्ग
समता विषमता
सबला अबला
सजातीय विजातीय
सुधारक सनातनी
सतेज निस्तेज
सहेतुक निरहेतुक
सनाथ अनाथ
धूर्त भोळा
नम्र गर्विष्ठ
नाशवंत अविनाशी
निंदा स्तुति
निष्काम सकाम
नीटनेटका गबाळ्या
न्याय अन्याय
पगारी बिनपगारी
प्रीती राग
जागृत निद्रिस्त
अपमान मान
लाडके नावडते
आग्रह निराग्रह
इमानी बेइमानी
उत्साह मरगळ
पास नापास
उत्तीर्ण अनुत्तीर्ण
शेष नीशेष
शोक आनंद
शंका कुशंका
सकर्मक अकर्मक
सकस अकस
सगुणअवगुण
सचेतन अचेतन
सज्जन दुर्जन
सजीव निर्जीव
बाकी बेबाकी
वैयक्तिक सामूहिक
व्यसनी निर्व्यसनी
संवाद विसंवाद
संयोग वियोग
विघातक विधायक
वाजवी गैरवाजवी
लौकिक दुरलौकिक
लोभी निर्लोभी
लाजरा धीट
ताठर लवचिक

हे वाचा – मराठी भाषेतील ३५० समान अर्थाचे शब्द आणि त्यांची माहिती

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *