भारतातील 10 प्रमुख नद्या व उपनद्या.

bhartatil pramukh nadya upnadya

मानवी जीवनामध्ये नद्यांचे विशेष असे महत्त्व आहे. पुरातन काळापासून माणूस नद्यांच्या सानिध्यात राहत आहे. खऱ्या अर्थाने मानवाचा विकास हा नद्यांच्या शेजारी झालेला आहे. (bhartatil pramukh nadya v upnadya) नद्याच्या सानिध्यातच माणसाने आपल्या विकासाची सुरुवात केली.नद्यांचे मानवाच्या जीवनात आनंद साधारण महत्त्व आहे.नदीच्या शेजारी प्रदेशात शेती, उद्योगधंदे, जल वाहतूक याची भरभराट झालेली दिसते. नदी मुळे मानवाचे संपूर्ण जीवनच बदलण्यास मदत होते. या भागात भारतातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांची माहिती घेतली जाणार आहे.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बाराही महिने वाहणाऱ्या असतात. या जास्त वेगवान आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर झीज होते आणि सोबत गाळ वाहून येतो.वाहून येणारा गाळ खालील मैदानी प्रदेशामध्ये जमा होतो.

bhartatil pramukh nadya aani upnadya-भारतातील 10 प्रमुख नद्या व उपनद्या

नदीचे नाव उपनद्या महत्वाची माहिती
गंगायमुना,शारदा,
घागरा,ओशी
भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी.हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम.
गंगा नदीच्या मुखाजवळ जगप्रसिद्धअसा सुंदरबन त्रिभुज प्रदेश.
यमुनाचंबळ,शिंद,पेटवा हिमालय पर्वतातील यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते.
गंगा नदीच्या समांतर ही नदी पूर्वेकडे वाहून पुढे गंगा नदीला मिळते.
ब्रह्मपुत्रासुबनगिरी,मनास,दिसता तिबेट मधून मानसरोवर येथे उगम पावते.दिहांग या नावाने भारतात प्रवेश करते.आसाम राज्यातून वाहताना तिला ब्रह्मपुत्रा असे म्हणतात.आसामचे अश्रू असे म्हणतात.माजुली हे नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट.
सिंधू शोक,गिलगिट,सतलजमानसरोवर या ठिकाणाजवळ उगम.
जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात या राज्यात पश्चिमेकडे वाहत जाऊन पुढे पाकिस्तानात वाहते.तिचा शेवट अरबी समुद्रात होतो.
नर्मदाअमरकंटक या ठिकाणी उगम पावते.नर्मदा नदी ही पश्चिम दिशेला वाहणारी भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी.छत्तीसगड,मध्य प्रदेश,महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून वाहते.
तापीपूर्णासातपुडा पर्वतातील मुलताई या ठिकाणी उगम.पश्चिम दिशेला वाहते.
मध्य प्रदेश,महाराष्ट्र,गुजरात या तीन राज्यातून गुजरात राज्याजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते.
महानदीउगम छत्तीसगड राज्यातील बस्तरच्या डोंगररांगांमध्ये होतो.सर्वप्रथम उत्तर दिशेला वाहून नंतर पूर्व दिशेकडे वळते.
ओडिसा राज्यातून पश्चिम बंगाल मधील बंगालच्या उपसागरास मिळते.
गोदावरीमांजरा,प्राणहिता,इंद्रावती पठारावर वाहणारी सर्वात जास्त लांबीची नदी.त्र्यंबकेश्वर येथे या नदीचा उगम
महाराष्ट्र,आंध्र प्रदेश या राज्यातून पूर्व दिशेला बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
कृष्णाभीमा,तुंगभद्रा उगम सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर.महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशात मधून पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते.
कावेरी भवानी ,अमरावतीकर्नाटक राज्यातील ब्रह्मगिरी डोंगरा मध्ये उगम.
कर्नाटक आणि तामिळनाडू या बंगालच्या उपसागरास मिळते.नदीची लांबी 760 किलोमीटर.भारतातील सर्वात जास्त लांबीची दुसऱ्या क्रमांकाची नदी. 

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांची माहिती घेण्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *