Current Affairs Date-03 September 2022

Current Affairs 03 September

Serena Williams Retires from Tennis अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यमची टेनिस मधून निवृत्ती.Current Affairs 03 September

टेनिस खेळातील महान खेळाडू सेरेना विल्यम हिने टेनिस खेळामधून निवृत्ती जाहीर केली आहे. Current Affairs 03 September निवृत्ती वेळी तिचे वय 41 वर्ष आहे.वयाच्या चौदाव्या वर्षी तिने टेनिस खेळायला सुरुवात केली. सतराव्या वर्षी 1999 मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद प्राप्त केले. 2002 ते 2003 या कालावधीत ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सुद्धा चार वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. 2012 मध्ये ऑलिंपिक स्पर्धा जिंकून ती अव्वल राहिली. अमेरिकन ग्रँड स्लॅम, फ्रेंच ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलिया ग्रँड स्लॅम,ओलंपिक स्पर्धा अशा अनेक स्पर्धेत तिने यश मिळवले होते.

सेरेना विल्यम हिचा जन्म 26 सप्टेंबर 1981 रोजी अमेरिकेत झाला.

स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या विविध घटकाच्या सराव चाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *