खेळ आणि खेळाडू

Top 11 Khel Aani Kheladu

Top 11 Khel Aani Kheladu

सर्वच स्पर्धा परीक्षेत महत्वाचा घटक असलेल्या Top 11 Khel Aani Kheladu खेळ खेळाडू या भागात महत्वाच्या १० खेळांची माहिती येथे दिली आहे.खेळाचे नाव,खेळाडूंची संख्या,खेळाशी संबंधित संज्ञा,संबंधित चषक किंवा स्पर्धा,प्रसिद्ध खेळाडू याविषयी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

खेळ आणि खेळाडू

खेळाचे नावखेळाडूची संख्याखेळाशी संबंधित संज्ञासंबंधित चषक किंवा स्पर्धाप्रसिद्ध खेळाडू
हॉकी11कॅरी,कॉर्नर,बुली,ड्रीबल,
ऑफसाईड,हॅटट्रिक,
रोइन स्कूप,शॉर्ट कॉर्नर,
गोल किपर,सेंटर फॉरवर्ड
नेहरू ट्रॉफी,ध्यानचंद ट्रॉफी,
आगाखान ट्रॉफी,वेलिंग्टन ट्रॉफी
संजय गांधी हॉकी चषक,
इंदिरा गांधी गोल्ड कप,
ध्यानचंद,रूपीनदर पाल सिंग,मन प्रीत सिंग,बिरेन्द्र लकरा, हरमन प्रीत सिंग,सुरेनदर कुमार,विवेक प्रसाद,विकास दहिया,गगनअजित सिंग,सरदार सिंग,नीलकंठ शर्मा,भारत छिकारा,ललित उपाध्याय,दीपक ठाकूर,वरूण कुमार.
क्रिकेट11ड्राईव्ह,गुगली,गली,कव्हर,
मीडऑन,विकेट,फॉलोन
मीड ऑफ,स्क्वेअर लेग,
बंपर,सिली पॉईंट,लेग ब्रेक,
ऑफ ब्रेक,नो बॉल,मीडऑन,
पीच,अंपायर.
रणजी करंडक, दिलीप ट्रॉफी,देवधर करंडक,सी के नायडू करंडक,एशिया कप,शारजा कप,विश्व कप,चॅम्पियन ट्रॉफी,t-20 विश्व कपसुनील गावस्कर,कपिल देव,सचिन तेंडुलकर,सौरभ गांगुली,मोहम्मद अझरुद्दीन,विराट कोहली,महेंद्रसिंग धोनी, मोहमद कैफ.
बुद्धिबळ1 किंग,नाईट क्वीन,चेक,चेकमेट,गंबिट,
बिशप,केसत्न.
नायडू ट्रॉफी, खेतान ट्रॉफी,लिमका ट्रॉफी, वर्ल्ड कपविश्वनाथ आंनद,बॉबी फीसचऱ्,मॅगनस चार्लसेन,गॅरी कंसपरोवह.
फुटबॉल11 कॉर्नर,गोली,पेनाल्टी,ट्रिपल,थ्रो.अशिया कप, हरू गोल्ड कप,संतोष त्रोफी,सुब्रतो कप,वर्ड कप,मोहन बागान चषक,अमेरिका कप,कोलंबो युरोपियन फेडरेशन कपगुर प्रीत सिंग संधु,अली अन्वर,आकाश मिश्रा ,सुभाशीष बोस,अनिकेत जाधव,ईशान पंडित,रहीम अली,उदंत सिंग,सुनील छेत्री,मनवर सिंग,मोहम्मद यासिर,दानीष फरूख.
बॅडमिंटन1 किंवा 2 ड्यूस ड्रॉप स्मॅश,लेट,लव आलअमृत दिवाण कप,थॉमस कप,युरोपियन कप, वर्ल्ड कप, नारंग कप.पी. व्ही. सिंधु,साईना नेहवाल,श्रीकांत किडांबी ,नंदू नाटेकर,पुलेला गोपीचंद,प्रकाश पडूकोण ज्वाला गुट्टा,अपर्णा पोपट.
बेसबॉल9 बॅटरी,डायमंड,पिचर फ्लॅट,कॅचर,बेस,होम,शार्ट स्टॉप.
बास्केट बॉल12 ते 15 ब्लॉकिंग,होल्डिंग,जम्प बॉल
बास्केट फ्री हो
सत प्रकाश यादव,आमज्योत सिंग,अमृत पाल सिंग,अनीता पालदुराई,अकीलन पुरी,प्रशानथी सिंग.
लॉन टेनिस1 ते 2 बॅक हॅन्ड स्ट्रोक,ड्युस,डबल,फॉल्ट,
डाऊन स्ट्रोक,ग्राउंड स्ट्रोक,ग्रँड स्लॅम,सर्व्हिस.
डेविस कप, फेडरेशन कप, ग्रँड प्रू, विम्बल्डन ट्रॉफी, फ्रेंच ओपन,ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन.
बिलियर्ड्स1ब्रेक,क्यू,कॅनन, हजार्ड,
बोल्टींग,इन ऑफ,जिगर,पॉट, स्कॅच,स्क्रू बॅक,स्पॉट स्ट्रोक
पंकज आडवाणी,गीत सेठी,शुभाष अग्रवाल,विलसण जॉनस ,चंद्र हिरजी,सौरव कोठारी,रुपेश शाह.
बॉक्सिंग1बर्बित पंच,ब्रेक, कट,डिफेन्स,डाऊन,हुक,नॉक आऊट.मेरी कोम,विरेन्द्र सिंग,विकास कृषन यादव,शिव थापा,पूजा राणी,अखिल कुमार.
गोल्फ6बंकर,बोगी,केडी,डॉ,
फेअर फोर बॉल,फोर्असम, नीब्लिक,प्रीसम,पार,रफ

हे वाचा – भारतातील प्रथम व्यक्ति विशेष-पहिल्या ३५ व्यक्ति-First Person In India

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *