Ground Duty Recruitment

Ground Duty recruitment AI AIRPORT SERVISES LIMITED.

Ground Duty recruitment

AI AIRPORT SERVISES LIMITED अंतर्गत असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट, अहमदाबाद येथे ग्राउंड ड्युटी Ground Duty recruitment पदांची भरती. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत. विविध पदे आणि त्या संदर्भातील माहिती खालील प्रमाणे..

पदाचे नाव -कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
एकूण पदे-11
एकत्रित वेतन-21300
पात्रता-कोणतीही पदवी उत्तीर्ण आणि एअरलाइन्स एच ए कार्गो एअरलाइन तिकिटिंग या क्षेत्रामधील अनुभव किंवा एअरलाइन डिप्लोमा आवश्यक त्यासोबत संगणकाचे कौशल्य आवश्यक हिंदी आणि इंग्रजी भाषेचे भाषेवर प्रभुत्व
वॉक इन इंटरव्यू-7/8 फेब्रुवारी 2023
पदाचे नाव -ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
एकूण पदे-25
एकत्रित वेतन-19350
पात्रता-बारावी उत्तीर्ण आणि एअरलाइन्स एच ए कार्गो एअरलाइन टिकिटिंग या क्षेत्रामधील अनुभव किंवा एअरलाइन डिप्लोमा आवश्यक त्यासोबत संगणकाचे कौशल्य आवश्यक हिंदी आणि इंग्रजी भाषेचे भाषेवर प्रभुत्व
वॉक इन इंटरव्यू-7/8 फेब्रुवारी 2023
पदाचे नाव -युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
एकूण पदे-07
एकत्रित वेतन-19350
पात्रता-दहावी उत्तीर्ण ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक
वॉक इन इंटरव्यू-9 /10/11 फेब्रुवारी 2023
पदाचे नाव -हँडी वुमन
एकूण पदे-45
पदाचे नाव -हँडी मॅन
एकूण पदे-36
पदाचे नाव -हँडी मॅन क्लीनर
एकूण पदे-20
पात्रता-दहावी उत्तीर्ण इंग्रजी भाषा वाचता येणे आणि समजणे आवश्यक
पदाचे नाव -जुनियर ऑफिसर टेक्निकल
एकूण पदे-04
एकत्रित वेतन-25300
पात्रता-बॅचलर इन इंजीनियरिंग मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक कम्युनिकेशन इंजीनियरिंग आणि एल एम व्ही ड्रायव्हिंग लायसन आवश्यक नेमणूक झाल्यास बारा महिन्याच्या आत एचएमव्ही लायसन्स सादर करणे आवश्यक
वॉक इन इंटरव्यू-12 /13 फेब्रुवारी 2023
पदाचे नाव -जुनियर ऑफिसर पॅसेंजर
एकूण पदे-12
एकत्रित वेतन-25300
पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा आणि संबंधित कामाचा किमान नऊ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमबीए आणि सहा वर्षाचा अनुभव आवश्यक
वॉक इन इंटरव्यू-12 /13 फेब्रुवारी 2023
पदाचे नाव -ड्युटी ऑफिसर
एकूण पदे-06
एकत्रित वेतन-32200
पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी आणि संबंधित कामाचा बारा वर्षाचा अनुभव आवश्यक
वॉक इन इंटरव्यू-12 /13 फेब्रुवारी 2023

Age Limits

28 वर्ष 35 वर्ष नियमानुसार मागासवर्गीय यांना वयात सूट मिळेल.

 निवड पद्धती/निवड प्रक्रिया/अर्जाचे शुल्क/अर्ज कसा करावा ? अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, वॉक इन इंटरव्यूचे ठिकाण आणि इतर आवश्यक माहितीसाठी www.aiasl.in या संकेतस्थळाला भेट द्या.

कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी जॉब च्या शोधात आहात ? येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *