महाराष्ट्र शासन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गट अ आणि गट ब पदांची भरती

Groundwater Survey Recruitment-2023

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील महत्त्वाच्या Groundwater Survey Recruitment-2023 गट अ आणि गट ब मधील विविध पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार आहे. योग्य पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. रिक्त पदाचे नाव आणि रिक्त जागा याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

visit here for more latest Govt Jobs

Groundwater Survey Recruitment-2023

Bhujal Sarvekshan Vibhag Bharti By MPSC

रिक्त पदे

पदाचे नाव-कनिष्ठ वैज्ञानिक गट ब

एकूण पदे-83 पदे/वेतन श्रेणी-एस-16,रुपये 44 हजार 900 ते 142400/प्राधान्य-हायड्रोजीयोलॉजी क्षेत्रातील कामाचा अनुभव किंवा संबंधित
विषयाचे निगडित संशोधन पेपर प्रसिद्ध केलेले असावेत/पात्रता-दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी जिऑलॉजी किंवा ऑफलाईट जिऑलॉजी या विषयातील पदवीधर पदवी किंवा इंडिया स्कूल ऑफ माईन्स मधील जिओलॉजी किंवा अप्लाय जिओलॉजी या विषयातील डिप्लोमा किंवा समतुल्य असणारी पात्रता/वयोमर्यादा-19 वर्षे ते 38 वर्षे वय

पदाचे नाव-सहाय्यक भूवैज्ञानिक गट ब

एकूण पदे-22 पदे/वेतन श्रेणी-एस 19 रुपये 55100 ते 175100/प्राधान्य-हायड्रो जिऑलॉजी क्षेत्रातील फील्ड मॅपिंग प्रॉस्पेक्टींग आणि सर्विंग कामाचा अनुभव असावा किंवा त्या क्षेत्रातील संशोधन पेपर्स प्रसिद्ध केलेले असावेत किंवा संबंधी विषयातील पीएचडी/अनुभव-तीन वर्षाचा अनुभव/पात्रता-दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी जिऑलॉजी किंवा ऑफलाईट जिऑलॉजी या विषयातील पदवीधर पदवी किंवा इंडिया स्कूल ऑफ माईन्स मधील जिओलॉजी किंवा अप्लाय जिओलॉजी या विषयातील डिप्लोमा किंवा समतुल्य असणारी पात्रता/वयोमर्यादा-19 वर्षे ते 38 वर्षे वय

पदाचे नाव-वरिष्ठ वैज्ञानिक गट अ

एकूण पदे-12 पदे/वेतन श्रेणी-एस 22 रुपये 60000 ते 190800/पात्रता-दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी जिऑलॉजी किंवा ऑफलाईट जिऑलॉजी या विषयातील पदवीधर पदवी किंवा इंडिया स्कूल ऑफ माईन्स मधील जिओलॉजी किंवा अप्लाय जिओलॉजी या विषयातील डिप्लोमा किंवा समतुल्य असणारी पात्रता/वयोमर्यादा-19 वर्षे ते 45 वर्षे वय

पदाचे नाव-उप अभियंता यांत्रिकी गट

एकूण पदे-26 पदे/वेतन श्रेणी-एस 20 रुपये 56100 ते 177500/अनुभव-तीन वर्षाचा अनुभव/पात्रता-मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग मधील पदवी किंवा समतुल्य पदवी/वयोमर्यादा-19 वर्षे ते 40 वर्षे वय

परीक्षा शुल्क

रु. 394 खुल्या गटासाठी/ रु.294 मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल व अनाथ घटकांसाठी.

निवड पद्धती

जाहिरातीतील नमूद शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव यापैकी अधिक शैक्षणिक आता असेल तर योग्य निकषाच्या आधारे चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल चाळणी परीक्षेत अहर्ता प्राप्त झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. संपूर्ण निवड पद्धती बद्दल माहिती घेण्यासाठी पुढील वेबसाईटला https://mpsc.gov.in/adv_notification?m=8 भेट द्या.

मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार वयात सूट मिळेल


वरील सर्व पदांच्या जाहिरातीतील महत्त्वाच्या सूचना प्रवर्गनिहाय पदे यांच्या माहितीसाठी खालील https://mpsc.gov.in/adv_notification?m=8 या वेबसाईटला भेट द्या.


ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना वाचण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक-10 जानेवारी 2023.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *