तलाठी भरती 2023

तलाठी भरती 2023

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाअंतर्गत तलाठी गट क Talathi Bharti 2023 या पदासाठी  एकूण 4644 पदाची मेगा भरती जाहीर.

तलाठी गट क संवर्गातील तलाठी या पदासाठी सरळ सेवा भरती करिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

  • तलाठी पदाच्या परीक्षेचा दिनांक पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी.
  • पेसा क्षेत्रातील पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना.
  • पदाच्या निवडीसाठीची कार्यपद्धती .
  • आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती.
  • शैक्षणिक अहर्ता.
  • पदासाठीची पात्रता.
  • परीक्षेचे स्वरूप व त्यासंबंधीच्या सूचना.
  • विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा.
  • अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी.
  • निवड सूचीची कार्य मर्यादा.

या सर्व मुद्द्यांच्या विस्तृत माहितीसाठी तलाठी भरती-2023 मुळ जाहिरात येथे क्लिक करा.

तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आवश्यक सर्व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी येथे भेट द्या.

तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील. Talathi Bharti 2023

प्रत्येक जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रवर्गाच्या रिक्त जागेच्या माहितीसाठी मूळ जाहिरातीला भेट द्या . तलाठी भरती-2023 मुळ जाहिरात येथे क्लिक करा.

अनु. क्र जिल्हा एकूण रिक्त पदे
1औरंगाबाद 161
2जालना 108
3परभणी 105
4हिंगोली 76
5नांदेड119
6बीड187
7लातूर63
8उस्मानाबाद 177
9नागपूर 57
10वर्धा78
11भंडारा 67
12गोंदिया60
13चंद्रपूर 167
14गडचिरोली158
15अमरावती56
16अकोला 41
17वाशिम 19
18बुलढाणा 49
19यवतमाळ123
20पुणे 383
21सातारा153
22सांगली98
23सोलापूर197
24कोल्हापूर56
25नाशिक268
26धुळे205
27नंदुरबार54
28जळगाव 208
29अहमदनगर250
30मुंबई शहर19
31मुंबई उपनगर43
32ठाणे65
33पालघर142
34रायगड 92
35रत्नागिरी185
36सिंधुदुर्ग143
एकूण पदे 4644

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तलाठी भरती-2023 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा आणि आजच आपला अर्ज भरा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *