महाराष्ट्र पोलीस भरती 2021

Maharashtra Police Bharti-2021

महाराष्ट्र शासनाच्या पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम – 2011, पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम – 2019, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवाप्रवेश नियम – 2012 मधील नियमाच्या अधीन राहून आणि शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार (Maharashtra Police Bharti-2021 )महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील पोलीस शिपाई गट – क, पोलीस शिपाई चालक गट – क,  सशस्त्र पोलीस शिपाई गट – क या पदाच्या एकूण १८३३१ पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Police Constable Group-C 14956 Posts.

अ. क्र घटकाचे नावपदांची संख्या अ. क्र घटकाचे नाव पदांची संख्या
1पो.आ. बृहन्मुंबई 7076 20पो.अ . पुणे ग्रामीण 579
2पो.आ. ठाणे 52121पो.अ . सातारा 145
3पो.आ. पुणे शहर 72022पो.अ .सोलापूर ग्रामीण26
4पो.आ. पिंपरी चिंचवड 21623पो.अ . औरंगाबाद ग्रामीण39
5पो.आ. मीरा भाईंदर 98624पो.अ . नांदेड 155
6पो.आ. नागपूर शहर 30825पो.अ . परभणी 75
7पो.आ. नवी मुंबई 20426पो.अ . हिंगोली21
8पो.आ. अमरावती शहर 2027पो.अ . चंद्रपूर 194
9पो.आ. सोलापूर शहर 9828पो.अ . वर्धा 90
13पो.आ. लोहमार्ग मुंबई 62029पो.अ . गडचिरोली 348
11पो.अ . ठाणे ग्रामीण 6830पो.अ . गोंदिया 172
12पो.अ . रायगड 27231पो.अ . अमरावती ग्रामीण156
13पो.अ . पालघर 21132पो.अ . अकोला 327
14पो.अ . सिंधुदुर्ग 9933पो.अ . नागपूर ग्रामीण132
15पो.अ . रत्नागिरी 13134पो.अ . भंडारा 61
16पो.अ . नाशिक ग्रामीण 16435पो.अ . बुलढाणा 51
17पो.अ . अहमदनगर 12936पो.अ . यवतमाळ 244
18पो.अ . धुळे 4237पो.अ . लोहमार्ग पुणे 124
19पो.अ . कोल्हापूर 2438पो.अ . लोहमार्ग औरंगाबाद 108
एकूण 14956

Police Driver Group-C 2174 Posts.

अ. क्र घटकाचे नावपदांची संख्या अ. क्र घटकाचे नाव पदांची संख्या
1पो.आ. बृहन्मुंबई 994 15 पो.अ .सोलापूर ग्रामीण 28
2पो.आ. पुणे शहर 75 16 पो.अ . नांदेड 30
3पो.आ. मीरा भाईंदर10 17 पो.अ .लातूर 29
4पो.आ. नागपूर शहर121 18 पो.अ . नागपूर ग्रामीण47
5पो.आ. अमरावती शहर21 19 पो.अ . भंडारा56
6पो.आ. सोलापूर शहर 73 20 पो.अ . चंद्रपूर 81
7पो.आ. औरंगाबाद शहर 15 21 पो.अ . वर्धा36
8पो.अ. ठाणे ग्रामीण 48 22 पो.अ . गडचिरोली 160
9पो.अ . रायगड 06 23 पो.अ . गोंदिया 22
10 पो.अ . पालघर 05 24 पो.अ . अमरावती ग्रामीण41
11पो.अ . सिंधुदुर्ग 22 25 पो.अ .अकोला39
12पो.अ . नाशिक ग्रामीण15 26 पो.अ . वाशिम 14
13पो.अ . अहमदनगर 10 27 पो.अ . यवतमाळ58
14पो.अ . पुणे ग्रामीण90 28 पो.अ . लोहमार्ग नागपूर 28
एकूण 2174

SRPF Police Contable Group-C 1201 जागा.

अ. क्रघटकाचे नावपदांची संख्या
1 SRPF Group No-1 Pune 119
2SRPF Group No-2 Pune 46
3SRPF Group No-4 Nagpur 54
4SRPF Group No-5 Daund 71
5SRPF Group No-6 Dhule 59
6SRPF Group No-7 Daund 110
7SRPF Group No-8 Mumbai75
8SRPF Group No-10 Solapur 33
9SRPF Group No-15 Gondiya 40
10SRPF Group No-16 Kolhapur 73
11SRPF Group No-18 Katol, Nagpur 243
12SRPF Group No-19 Kusadgav,Ahmadnagar 278
TOTAL 1201

सर्व साधारण सूचना

सर्वसाधारण सूचना / सेवा प्रवेशाचे नियम / शारीरिक पात्रता / वयोमर्यादा / शैक्षणिक पात्रता / शारीरिक पात्रता / अन्य अहर्ता / आवश्यक कागदपत्रे / परीक्षा शुल्क / शारीरिक चाचणी / लेखी चाचणी / आरक्षणाबाबतच्या सूचना / विविध हमीपत्रे / तात्पुरती निवड यादी / अंतिम निवड यादी / विशेष सूचना / महत्त्वाच्या टिपा / अधिवास प्रमाणपत्र व इतर अटी. वरील सर्व महत्त्वाची माहिती सर्वसाधारण सूचना सविस्तर माहिती येथे वाचा.

पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलीस भरतीसाठी सर्व विषयाच्या तयारीसाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *