Current Affairs Date-07 August 2022

Current Affairs Date 07 August 2022

Current Affairs Date 07August 2022

Indians won four gold medals at the Birmingham Commonwealth Games-बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी मिळवली चार सुवर्णपदके

22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी चार भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली. Current Affairs Date 07August 2022 बॉक्सिंग मध्ये नितू घंसास हीने 48 किलो वजनी गटात, निखत जरीन हीने 50 किलो वजनी गटात तर अमित पांघल याने 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले.

तिहेरी उडीत एलडोस पॉल याने सुवर्णपदकाची कमाई केली. तिसऱ्या प्रयत्नात 17.03 मीटरची लांब उडी मारून सुवर्णपदक कमावले.

Indian Space Research Organization (ISRO) launched two satellites but both failed-भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इसरोने(ISRO) दोन उपग्रह सोडले पण दोन्हीही निकामी.Current Affairs Date 07August 2022

इसरोने रविवारी अवकाशामध्ये लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रक्षेपित करीत दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. परंतु दोन्हीही उपग्रह चुकीच्या कक्षेत स्थिरावल्यामुळे निकामी झाले आहेत. त्यामुळे इस्रोचे प्रयत्न अपयशी झाले आहेत.

श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. भारतीय उपग्रह क्षेत्रात संशोधन करणारी इस्रोही सर्वात महत्त्वाची संस्था आहे.

आठवीत शिकणारा कार्तिकेय झाकड याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये.Current Affairs Date 07August 2022

हरियाणा राज्यातील झज्जड जिल्ह्यातील वर्ग आठवीला शिकतो. त्याने मोबाईल मध्ये कुणाचीही मदत न घेता तीन ॲप बनवले आहे. याची नोंद घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले. याची नोंद हारवर्ड विद्यापीठाने घेतली असून बीएससी कॉम्प्युटर्स सायन्स साठी त्याला प्रवेशही मिळणार आहे.सोबत शिष्यवृत्तीसाठीही तो पात्र ठरला आहे.

अमेरिकेतील मिस इंडिया यूएसए -2022 या स्पर्धेचा मुकुट आर्या वाळवेकर हीने पटकावला.

अमेरिकेत गेल्या 40 वर्षापासून मिस इंडिया यूएसए  ही सौंदर्य स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत अमेरिकेतील भारतीय वंशाचे स्पर्धक सहभागी होतात. 2022 च्या सौंदर्य स्पर्धेत भारतीय वंशाची आर्या वाळवेकर हिने सुवर्ण मुकुट मिळवला आहे.

आर्या ही मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थिनी असून तिला अभिनय क्षेत्रात नाव कमवायचे आहे.

Viswanathan Anand as Vice President of International Chess Federation FIDE-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ  (फिडे) च्या उपाध्यक्षपदी विश्वनाथन आनंद.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच (फिडे) या संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारताचा बुद्धिबळातील दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांची निवड झाली आहे.

या महासंघाच्या अध्यक्षपदी आर्केडी वोर्कोविच यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे.

विविध खेळ आणि खेळाडू यांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *