Current Affairs Date-17 August 2022

Current Affairs Date-17 August

Plans the tournament for the next five years by The International Cricket Council (ICC).

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) केले पुढील पाच वर्षाच्या स्पर्धेचे नियोजन Current Affairs Date-17 August

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने पुढील पाच वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. Current Affairs Date-17 August त्यात भारतीय क्रिकेट संघ 38 कसोटी सामने,42 वनडे सामने आणि 61 ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. विविध स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या 12 देशा दरम्यान होणार आहे. ICC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकात एकूण 777 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्याचे नियोजन आहे. यात जगभरातील 12 देशाच्या क्रिकेट संघाचा समावेश असेल. वेगवेगळ्या प्रकारामध्ये 173 कसोटी सामने, 281 एक दिवसीय सामने आणि 323 ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भाजपमधील संघटात संघटनात्मक बदलात नितीन गडकरींना वगळले तर फडणवीस यांना निवडले.

भारतीय जनता पक्षात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समिती या दोन समित्यांमधून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र डणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीमध्ये घेण्यात आले आहे.भाजपची केंद्रीय निवडणूक समिती ही लोकसभा आणि राज्यसभा उमेदवाराची निवड करते.

भारताच्या विविध राष्ट्रीय प्रतिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *