Current Affairs Date-18 August 2022

Current Affairs Date-18 August

Dahihandi festival got the status of a Sport-दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा Current Affairs Date-18 August

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा दहीहंडी उत्सव आता खेळ म्हणून ओळखला जाणार आहे.Current Affairs Date-18 August महाराष्ट्र शासनाने याचा निर्णय घेतला आहे.या खेळातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूसाठी राखीव असलेल्या पाच टक्के जागेमधून नोकरी मिळेल.या खेळात जखमी होणाऱ्या गोविंदांना शासनातर्फे 7लाख 50 हजार रुपये मदत मिळेल.दहीहंडी खेळात मृत्यू आल्यास दहा लाख रुपयाची मदत सरकारकडून मिळेल.पुढील वर्षी दहीहंडी खेळाडूंची विमा संरक्षण काढून मदत केली जाईल.

या खेळासाठी विविध अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.तसेच विविध यंत्रणांकडून परवानगी घेतल्यानंतरच खेळला परवानगी मिळेल.

दहा मुले जन्माला घातली तर दहा लाख रशियन रुबलचे बक्षीस.Current Affairs Date-18 August

रशियाने आपल्या देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी देशातील महिलांना बक्षीस योजना जाहीर केली आहे.दहा मुले जन्माला घातली तर दहा लाख रशियन रुबलचे बक्षीस देण्यात येईल,असे पुतीन सरकारने जाहीर केले आहे.कोरोना महामारी आणि युक्रेन देशासोबतचे युद्ध यात रशियाचे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत.त्याचा परिणाम म्हणून रशियाच्या लोकसंख्येचे संतुलन बिघडल्याचे तज्ञांचे मत आहे.

रशियन सरकारने लोकसंख्या वाढीचा हा अजब निर्णय घेतला आहे.सध्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे आहेत.

भारत झिम्बाब्वे क्रिकेट मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला.

हरारे येथे सुरू झालेल्या भारत  झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला.

भारताचा संघ दीपक चहर याच्या नेतृत्वात खेळत आहे. झिम्बाब्वे संघाचा दहा विकेट ने पराभव केला.झिम्बाब्वे संघाने 40.3 षटकात फक्त 189 धावा केल्या.त्यानंतर भारताने एकही गडी न कमावता फक्त 30.5 षटकात 192 धावा करून शानदार विजय मिळवला.

कर्णधार दीपक चहर हा सामनावीर ठरला.त्याने 7 षटकात 3 बळी घेतले.

स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मराठी व्याकरणातील सर्व घटकाचा अभ्यास करण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *