Current Affairs Date-11 September 2022

Current Affairs Ashia Cup

श्रीलंकेने जिंकला एशिया कप Current Affairs Ashia Cup

दुबई येथे पार पडलेल्या एशिया कप क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीलंकेने बाजी मारली आहे.पाकिस्तान वर 23 धावानी विजय मिळवला. Current Affairs Ashia Cup या क्रीडा स्पर्धेत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पहिल्याच सामन्यात त्यांना हार मिळाली होती.नंतरचे पाच सामने त्यांनी जिंकले.श्रीलंकेचा गोलंदाज हसरंगा यास मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळाला.

श्रीलंकेने या अगोदर पाच वेळा t-20 एशिया कप जिंकला आहे.

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत इगा स्वीऑनटेक विजयी.

न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धे 2022 मधील अंतिम सामन्यात ओन्स जाबेऊर या महिला खेळाडूस हरवून इगा स्वीऑनटेक ने विजय प्राप्त केला.

आपल्या कारकिर्दीतील हे तिचे तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. 2022 मधील फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तिने जिंकली होती.इगा स्वीऑनटेकचे वय फक्त 21 वर्ष आहे.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन.Current Affairs Ashia Cup

द्वारका पीठ आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे दिनांक 13 सप्टेंबर 2022 रविवारी झाले.निधना समयी त्यांचे वय 98 वर्ष होते.त्यांचा जन्म 02 सप्टेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात दिघौरी या गावी झाला होता.

आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या भारतातील एकूण चार पीठापैकी दोन पिठाचे ते शंकराचार्य होते.

अयोध्येतील राम मंदिर निर्माण होण्यासाठी त्यांनी मोठी कायदेशीर लढाई लढली होती.

भारताचे स्वाभाविक विभाग अभ्यासन्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *