समान अर्थाचे शब्द

same sense saman arthache shabd

saman arthache shabd-350 शब्दांचे समान अर्थाचे शब्द

समान अर्थाचे शब्द-saman arthache shabd मराठी भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला बघायला मिळतात.एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरल्याने ती भाषा रटाळवाणी होते.म्हणून भाषेत नेहमी शब्दांचे समान अर्थाचे शब्द वापरले पाहिजे.

Part One-समान अर्थाचे शब्द

अक्लपितएकदम,एकाएकी
अखंडीतसतत,
अगम्यन समजणारे, न समजू शकणारे
अंडजपक्षी
अध्ययनशिकणे, शिकवणे.
अध्यापनशिकवण, शिकविने
अनुग्रहकृपा,
अनुजलहान भाऊ,धाकटा
अतिथीपाहुणा
अवतरणखाली येणे,प्रकट होणे
अहंकारगर्व
अहोरात्रदिवसरात्र
अक्षयनाश न होणारे,क्षय नसणारे
आयुधशस्त्र
आरोहणवर चढवणे
इत्यंभूतसविस्तर,संपूर्ण
इशारासूचना,
इष्टइच्छित,इच्छा
उद्यमउद्योग,काम धंदा
उपजतजन्मापासून,
उपानहजोडे
उपासकभक्ती करणारा
उपासनाभक्ती
उपांत्यशेवटच्या आधी.
अपेक्षादुर्लक्ष
गुढगुप्त गोष्ट
ओजतेजस्विपणा
ओतप्रोतसर्व बाजूंनी परिपूर्ण
कटीकंबर
कटूकडू
कर्मठअतिशय धार्मिक
कवडी चुंबककंजूस
कवळघास
काककावळा
काकाबापाचा भाऊ
काकूकाकाची बायको
कामनाइच्छा
कामकर्म
करहात
कारातुरुंग
केरकचरा
किंकरदास
कुकर्मवाईट काम
कुटीझोपडी,कुटीर
कुजनपक्षांचे गाणे
कुर्मकासव
कंदूकचेंडू
खडगतलवार
खडकटनक दगड
गवाक्षखिडकी
गहनकळण्यास कठीण अवघड
गहाणमोबदल्यात ठेवलेले
गोगाय धेनु
गोधूमगहू
घनिष्ठअगदी जवळचे ताट
घर्मबिंदुघाम
घवघवीतभरपूर
चेतनाजीवन शक्ती
चौपदरीझोळी चार ओळी चा
छत्रआसरा
छात्रविद्यार्थी
छत्रीपावसात भिजू नये म्हणून वापरले जाणारे साधन
जर्जरक्षीण झालेला
जराम्हातारपण
जिज्ञासुजानण्यासाठी उत्सुक
जेष्ठमोठा
जान्हवीगंगा नदी
तमापरवा फिकीर
तृष्णातहान
त्रागाराग
त्रातारक्षण करणारा
भुवनघर किंवा सदन
त्रिभुवनतिन्ही लोक
ददातउनिव कमतरता कमी
दर्पणआरसा
दयाप्रेम माया
दर्याद्रअतिशय दयाळू
दरकिंमत

Part two saman arthache shabd-समान अर्थाचे शब्द

दारदरवाजा
दारापत्नी, बायको
दूरलांब
देरउशीर
दरीदोन डोंगरातील खोल भाग
दारूनशा देणारे पेय
दीरनवर्याचा भाऊ
दाहकजाळणारा
दारकनवरदेव
दारिका नवरी
दाम्पत्यजोडपे, पती-पत्नी
दुर्गकिल्ला, गड
दुर्धरकठीण
दुर्भिक्षकमतरता
दुर्मिळमिळण्यास कठीण
दैन्यावस्थावाईट परिस्थिती
धनुधनुष्य
धनीमालक
धूनगोड आवाज
मधूनआत मध्ये
मधुरगोड
धीबुद्धी
नर्तकनाचणारा
नर्तिकानाचणारी
निर्जनओसाड
निर्झरझरा
निर्मळस्वच्छ
निरभ्रढग नसलेले
ढगजलद 
परपरका,पंख
पारओटा
पदार्थवस्तू
परार्थदुसऱ्यासाठी
पेयपाणी
पल्लवकोवळी पाने, पालवी
पिल्लूप्राण्याचे छोटे बाळ
प्राच्यजुने
प्राचीपूर्व
प्राचीनपूर्वीच्या काळातील
पियुषअमृत
जंगलढाई
भुजंगसाप सर्प
भूजमीन
भूमीजमीन, जागा
मज्जाआनंद
मज्जावनिर्बंध
मतीबुद्धी
मातीजमीन
मनोरथमनातील इच्छा
रथटांगा
रथीयोद्धा
यतीसंन्यास
ज्योतीदिवा
युतीसंयोग
योगसंधी
योगीसाधू
योग्यबरोबर, अचूक
योग्यतापात्रता
लाललाल रंग, पुत्र
लालसाइच्छा
लावण्यसौंदर्य
लोकमाणसे
लोकोत्तरश्रेष्ठ
वापी काविहीर
विवरमोठे छिद्र
वावरशेत किंवा येणे जाणे
विषादखेद
विषजहर
विवेकसारासार विचार
सारशेवट
वैधकायदेशीर
कायदानियम कानून
वंचनाफसवणूक
वंचितन मिळालेले
व्ययखर्च
शरबाण
शर्यतस्पर्धा
सदाचारचांगले आचरण
सदानेहमी कायम
सुलक्षणचांगले लक्षण
लक्षणचिन्ह

Part three saman shabd-समान अर्थाचे शब्द

लक्षध्येय
सुविद्यचांगला शिकलेला
संकल्पबेत
सिद्धतयार
स्वेच्छास्वतःची इच्छा
हातहस्त
हारगळ्यातील माळ हारणे
हाटबाजार
हिमबर्फ
क्षणभंगुरथोडा काळ टीकणारे
क्षीणअशक्त
क्षीरदूध
क्षीरसागरदुधाचा सागर
क्षुधाभूक
अजईश्वर,बोकड
अर्थआशय,पैसा
अनंतअमर्याद
अंकआकडा
अंबरआकाश, वस्त्र
आकारआकृती, दर, किंमत
कलमलेखणी, रोपांचे कलम
करहात,सारा, किरन
कसरउणीव, वाळवी
कासारतलाव,बांगड्या विकणारा
कळसशिखर पराकाष्ठा
काळवेळ, मृत्यू
कोरडाओला नसलेला, चाबकाचा फटकारा
खरचुरा,गाढव
खोडसवय,झाडाचे खोड
खीरगोड पातळ पदार्थ
गजहत्ती
गदासंकट, एक शस्त्र
गधागाढव
गारथंड,गारगोटी दगड
गोममर्म, एक कीटक,खुबी
घटमातीचे मडके,झीज,नुकसान
घाटवळणा वळणाचा रस्ता,नदीचा किनारा
घोरकाळजी,भयंकर
चक्रचाक
चपलावहाणा, वीज
चरखंदक चालणारा
चालसवय, खोड, गती, हल्ला
चाळपैंजण, घराची ओळ
चीजवस्तू सार्थक
चूकदोष,लहान खिळा
चूरभुगा,चूर्ण,गुंग
चेष्टाखोडी, टवाळी, प्रयत्न
छातीउर, हिम्मत
छिद्रभोक, दोष, न्यून
छंदनाद, कवितेची चाल
जनकपिता वडील
जातसमाज, ज्ञाती, तऱ्हा
जीवनआयुष्य, पाणी
ठोकघाऊक मारहाण
तमराग, अंधार, अज्ञान
तमाकाळजी
तीरकाठ, बाण
तारसंबंध
तेजप्रकाश, तेजस्वी, कर्तुत्व
तोड तोडणी, युक्ती
धारकडा, हत्याराची धार
धीर सांत्वन
ध्यानस्मरण चिंतन
नगवस्तू दागिना पर्वत 
नागसाप
नादआवाज, छंद
नदी सरिता
निमित्तकारणासाठी,त्यामुळे
पक्षबाजू, पंधरवडा, पंख
पाटीटोपली फळी
पूर्वउगवती दिशा, प्राचीन
पूर्वीखूप अगोदर
भटभटजी 
भाटबडबड्या
मातजीत 
मतीबुद्धी
मातीजमीन
माताआई, जननी
मायाप्रेम, पैसा 
मृगहरीण

Part four Saman shabd-समान अर्थाचे शब्द

रसरुची, गोडी, द्रव
रासढीग
रेषओळ
रक्षारक्षण, राख, राखी
वचनभाषण, वाक्य, प्रतिज्ञा
वाचनवाचणे
वाचाबोलणे
वजनभार, मान, इभ्रत
वारमार
वीरयोद्धा 
वरवरच्या बाजूस आशीर्वाद
वातवारा, एक विकार
विभूतीथोर पुरुष, अंगारा
विधीपद्धती
व्ययखर्च
शतशंभर, शतक
शीतथंड, शीतल
शेतवावर, शेती
सुमनफुल, पुष्प, चागलं मन
सूत दोरा, धागा
सुतमुलगा, पुत्र
साम्यसारखेपणा
सिद्धतयार
हताशनाराज
हितकल्याण
हिमबर्फ
हमीपक्के
कळवेदना
कलबाजू 
गृहघर, सदन, निवास
ग्रहसमजूत तारे
जागाठिकाण
डावाजहाल मतवादी
थापखोटी गोष्ट
नावहोडी
पत्रपान
पासपरवाना
पीठआसन
बळीबलाढ्य
मोडअंकुर
मोहरफुलोरा
पाणीजल, उदक, निर, तोय
पक्षीखग, विहंग, अंडज
पर्वतगिरी, डोंगर
पवित्रपावन, निर्मल
पराक्रमशौर्य, प्रताप
पत्नीबायको,कांता,भार्या
नवरापती,वल्लभ,भ्रतार
नमनवंदन,नमस्कार
नदीसरिता,तटिनी
दैत्यदानव,राक्षस
देवईश्वर,सुर
देऊळमंदिर
दुर्जनदुष्ट,अभद्र
दीनगरीब,कंगाल,निर्धन
दिनदिवस,उजेड
तलवारसमशेर,खड्ग,कृपान
डोळानयन,लोचन,नेत्र,अक्ष,चक्षु
डोकेशिर,मस्तक,माथा,शिश
जगविश्व,दुनिया
जागउमज 
चंद्रचांद,शशी,विधू
गणपतीगणेश,गणनायक
कुटुंबपरिवार,कुल,वंश
कावळाकाक,एकाक्ष
कमळपंकज,नीरज,राजीव,पदम
ऋषीमुनी,साधू,तपस्वी,मी,योगी,तापस साधक
इंद्रदेवेंद्र,सुरेंद्र,पुरंदर,शुक्र
आईमाता,माय,जननी,जन्मदात्री
अश्वघोडा,तुरंग,हय
अग्नि आग,जाळ,पावक
पोपटराघू,रावा
प्रतिज्ञाशपथ,वचन,पुरण,प्रण
प्रवीणहुशार,कुशल,निपून
प्रसिद्धप्रख्यात,विख्यात,ख्यातनाम,नामांकित
प्रेममाया,स्नेह,अनुराग,प्रीती,लोभ
फुलपुष्प,सुमन,कुसुम
बहिणभगिनी,अनुजा,अग्रजा,सहोदरा
भाऊभाता,बंधू,अनुज,अग्रज
बागउद्यान,बगीच्या,पुष्प,वन

हे पहा- मराठी भाषेतील 300 उलट अर्थाचे शब्द

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *