Current Affairs Date-17 September 2022

Current Affairs chitah

Current Affairs chitah is Back-भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतात दाखल

1952 साली भारत देशातून नामशेष म्हणून घोषित केलेल्या चिता या प्राण्याला पुन्हा भारतात आणले गेले आहे. Current Affairs chitah .नामीबिया या देशातून आठ चित्ते भारतात विमानाने आणले आहेत. त्यापैकी पाच मादी तर तीन नर आहेत. मध्य प्रदेशातील कुनो पालपुर राष्ट्रीय उद्यानात त्यांना सोडण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानात 344 चौरस किलोमीटर क्षेत्रावर चित्त्यासाठी विशेष कुरण तयार करण्यात आले आहे.चित्ता जगात सर्वात जास्त वेगाने पळणारा प्राणी आहे.जगातील फक्त 17 देशात चित्ते आढळतात.

ग्रास मॅन अशी ओळख असलेले प्रा.गजानन मुरतकर यांनी भारतातील या नव्या चित्यांसाठी कुरण तयार केले आहे.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे काल निधन.Current Affairs chitah

नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे नऊ वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. निधना समय त्यांचे वय 88 वर्ष होते. 

  • 1965-मध्ये नवापूर ग्रामपंचायत सदस्य
  • 1980-नवापूरचे आमदार 
  • 1981 ते 2014 – पर्यंत नंदुरबारचे खासदार. 
  • डॉ. मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी गृहराज्यमंत्री पद सांभाळले होते. 
  • 2014-सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया पराभूत.

बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक कास्यपदक विजेता खेळाडू बजरंग पुनिया पराभूत झाला आहे. या स्पर्धेच्या 65 किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन दीआकोमीहालीस याच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला.

विविध स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मराठी व्याकरण या भागावरील विविध घटक अभ्यासण्यासाठी येथे भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *