Current Affairs Date-21 September 2022

Current Affairs 21 September
राखीव वनक्षेत्र

महाराष्ट्र राज्यात 18 नवी संवर्धन राखीव वन क्षेत्रे Current Affairs 21 September

महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात नवीन अठरा राखीव वनक्षेत्रे तर Current Affairs 21 September सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित करण्यात आली.महाराष्ट्रात आता एकूण 52 राखीव वनक्षेत्रे असतील.
18 संवर्धन राखीव वनक्षेत्रे पुढीलप्रमाने

  • पुणे रायगड जिल्हा-वेल्हे-मुळशी,लोणावळा
  • पुणे ठाणे जिल्हा-नाणेघाट
  • पुणे जिल्हा-भोरगिरीगड
  • नाशिक जिल्हा-दिंडोरी,सुरगाणा,ताहराबाद
  • नंदुरबार जिल्हा-कारेघाट,चिंचपाडा
  • रायगड जिल्हा-घेरा माणिकगड,अलिबाग
  • ठाणे पुणे जिल्हा-राजमाची
  • ठाणे जिल्हा-गुमतारा
  • पालघर जिल्हा-जव्हार,धामणी,अशेरीगड
  • सांगली जिल्हा-आटपाडी
  • चंद्रपूर जिल्हा-एकारा

सात प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रे

  • नाशिक जिल्हा-सप्तशृंगी गड
  • ठाणे जिल्हा-मोरोशीचा भैरवगड
  • औरंगाबाद जिल्हा-धारेश्वर,त्रिकुटेश्वर,कन्नड,पेडकागड
  • नांदेड जिल्हा-किनवट

विनोद वीर राजू श्रीवास्तव यांचे प्रदीर्घ आजाराने निधन Current Affairs 21 September

विनोद वीर आणि उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांचे दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी झाला होता .निधना समयी त्यांचे वय 58 वर्ष होते.

महाराष्ट्र लिपिक पदाची भरती लोकसेवा आयोगामार्फत होणार मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र राज्यातील वर्ग 3 मधील लिपिक पदाची भरती यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत सध्या वर्ग एक आणि वर्ग दोन या गटातील अधिकाऱ्यांची पदे भरली जातात.या पुढील पुढे राज्यभरातील सर्व लिपिक पदाची भरती लोकसेवा आयोगामार्फत होईल.

स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी येथे भेट द्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *