Current Affairs Date-27 August 2022

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा शपथविधी Current Affairs 27 August

Current Affairs 27 August

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांचा शपथविधी दिल्ली येथे संपन्न झाला. उदय लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असतील .(Current Affairs 27 August) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.उदय लळीत यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर येथे दिनांक 9 नोव्हेंबर1957 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव उदय उमेश लळीत असे आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जून 1983 साली बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे सदस्य म्हणून केली.न्यायमूर्ती ललित हे फक्त 74 दिवसच भारताचे सरन्यायाधीश असतील.8 नोव्हेंबर 2022 रोजी ते निवृत्ती होतील.त्यांचे वडील उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यांची मुलेही वकिली व्यवसाय करतात.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडीला कास्य पदक Current Affairs 27 August

टोक्यो येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची जोडी पराभूत झाली.

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीतील हे कास्य पदक मिळवले.

मलेशियाच्या एरोन शिहा आणि सोह वुई यिक या जोडीने विजय मिळवला.

डायमंड लीग ॲथलेटिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला.

लुसाने येथे सुरू असलेल्या डायमंड अथलेटिक स्पर्धेच्या भालाफेक प्रकारात मिरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

निरज ने नुकतेच ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर भाला फेकला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

भारतातील प्रथम 35 व्यक्ति विशेष यांची माहिती जाणून घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *