महाराष्ट्रातील प्रशिदध व्यक्ति आणि टोपणनावे

Persons and Nicknames

Top 50 Persons and Nicknames-व्यक्ति आणि टोपणनावे

महाराष्ट्रात अनेक महान नेते,कवि,लेखक,खेळाडू – Persons and Nicknames आणि विविध क्षेत्रातील मान्यवर होऊन गेले आहेत.परंतु अनेक जन त्यांच्या मुळ नावा ऐवजी आपल्या टोपण नावानेच अधिक प्रशिदध आहेत.

Political Persons and Nicknames-राजकीय व्यक्ती आणि टोपणनावे

बाळ गंगाधर टिळकलोकमान्य चिखली-23जुलै1856.
विठ्ठल रामजी शिंदेमहर्षी जामसिंडी-2 एप्रिल1873
ज्योतिराव गोविंदराव फुलेमहात्माकटगुन-10 एप्रिल 1827
वि.दा.सावरकर स्वातंत्र्यवीर .28 मे 1883 नाशिक, भगूर
विनोबा भावेआचार्य 11 सप्टेंबर 1895-पेन
नाना पाटीलक्रांतिसिंह3 ऑगस्ट 1900-सांगली
जयप्रकाश नारायण लोकनायक,जेपी किंवा ‘जयप्रकाश’ 11 ऑक्टोबर 1902- सिताबदियारा

जयप्रकाश नारायण-जयप्रकाश देवकी बाबू नारायण यांना लोकनायक,जेपी किंवा ‘जयप्रकाश’ या टोपण नावाने ओळखले जाते.त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी सिताबदियारा बिहार येथे झाला.

गोपाळ हरी देशमुख-यांना ‘लोकहीतवादी’ या टोपण नावाने ओळखत असत.त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला.

मार्गारेट नोबेल अल्बा-मार्गारेट नोबेल अल्बा यांना ‘भगिनी निवेदिता’ या टोपण नावाने ओळखतात.त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 रोजी डूंगा नॉन अमेरिका येथे झाला.

महादेव गोविंद रानडे-महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती या टोपण नावाने ओळखतात.

मोहनदास करमचंद गांधी-मोहनदास करमचंद गांधी यांना बापू,महात्मा,राष्ट्रपिता अशा अनेक टोपण नावाने ओळखले जाते.त्यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला.

पांडुरंग महादेव बापट-पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती या टोपण नावाने ओळखले जाते.त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 रोजी पारनेर येथे झाला.

Socail Workers Persons and Nicknames-थोर समाजसुधारक आणि टोपणनावे

छत्रपती शाहू महाराज-यशवंत आबासाहेब घाडगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांना राजर्षी या टोपण नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल जिल्हा नाशिक येथे झाला.

पांडुरंग सदाशिव साने-पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपन नाव साने गुरुजी होते.त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालघर,कोकण येथे झाला.

डेबुजी झिंगरोजी जानोरकर-डेबुजी झिंगरोजी जानोरकर यांना संत गाडगे महाराज या टोपण नावाने संपूर्ण देश ओळखतो.

माणिक बंडोजी इंगळे-माणिक बंडोजी इंगळे यांना तुकडोजी महाराज या टोपण नावाने ओळखतात.ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी भारतभर जनजागृती केली.

मुरलीधर देवीदास आमटे-यांना बाबा आमटे या टोपण नावाने ओळखतात.त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1914 रोजी हिंगणघाट येथे झाला.

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर-यांना महानायक किंवा बाबासाहेब या टोपण नावाने ओळखतात.ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. 

तुकाराम भाऊराव साठे-यांना अण्णाभाऊ साठे या टोपण नावाने ओळखतात.त्यांचा जन्म वाटेगाव जिल्हा सांगली येथे 1ऑगस्ट 1920 रोजी झाला.

त्यांनी अनेक मराठी कादंबऱ्या लिहिल्या. 

सावित्रीबाई फुले-यांना क्रांती ज्योती या टोपण नावाने ओळखतात.त्यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा येथे 13 जानेवारी 1831 रोजी झाला.

भाऊराव पायगोंडा पाटील-यांना कर्मवीर या टोपण नावाने ओळखले जाते.त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 साली कुंभोज येथे झाला.

किसन बाबुराव हजारे-यांना अण्णा हजारे या टोपण नावाने ओळखतात.अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे त्यांचे गाव आहे. 

Writer, Poets Persons and Nicknames-मराठी लेखक,कवी यांची टोपणनावे

विनायक जनार्दन करंदीकर-यांना विनायक या टोपण नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1872 रोजी धुळे येथे झाला.

प्रल्हाद केशव अत्रे-यांना आचार्य आणि केशवसुत या टोपण नावाने ओळखले जाते.

त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 साली कोडीत खुर्द या गावी झाला.

कृष्णाजी केशव दामले-यांना केशवसुत या टोपण नावाने ओळखले जाते.

त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला.

गोविंदाग्रज-या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म 26 मे 1885 रोजी गणदेवी जिल्हा-नवसारी गुजरात येथे झाला.

त्र्यंबक बापूजी ठोंबरे-यांना बालकवी या टोपण नावाने ओळखत असत.त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 मध्ये धरणगाव जिल्हा जळगाव येथे झाला.

नारायण मुरलीधर गुप्ते-यांचे टोपण नाव कवी बी असे होते. त्यांचा जन्म 1 जून 1872 मध्ये मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे झाला.

इंदिरा नारायण संत-यांचे टोपण नाव इंदिरा असे होते. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटक राज्यातील इंडि या गावी झाला.

आत्माराम रावजी देशपांडे-यांचे टोपण नाव अनिल असे होते.त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 मध्ये मूर्तिजापुर जिल्हा बुलढाणा येथे झाला.

विष्णू वामन शिरवाडकर-यांचे टोपण नाव कुसुमाग्रज असे होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक येथे झाला.

गोविंद विनायक करंदीकर-यांचे टोपण नाव विंदा असे होते.

माणीक सीताराम गोडघाटे-यांना ग्रेस या टोपन नावाने ओळखले जाते. ते मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत.

कलाकार व महत्वाच्या व्यक्ती आणि टोपणनावे

नारायणराव श्रीपादराव राजहंस-यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखले जाते.त्यांचा जन्म 26 जून 1888 साली पुणे येथे झाला झाला.

लक्ष्मण शास्त्री जोशी-यांना तर्कतीर्थ या टोपण नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1901 साली पिंपळनेर येथे झाला.

लता दिनानाथ मंगेशकर-यांना स्वर सम्राज्ञी या टोपण नावाने ओळखले जाते.

त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश या राज्यात इंदूर या शहरात झाला.

माधव त्र्यंबक पटवर्धन-यांना माधव ज्युलीयन या टोपण नावाने ओळखले जाते.

शांताराम राजाराम वनकुद्रे-यांना व्ही.शांताराम किंवा चित्रपती या टोपण नावाने ओळखले जाते.त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 कोल्हापूर येथे झाला.

शंकर काशिनाथ गर्गे-यांचे टोपण नाव दिवाकर असे होते. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1889 रोजी पुणे येथे झाला.

गणेश वासुदेव जोशी-यांना सार्वजनिक काका या नावाने महाराष्ट्र ओळखतो.

मधुकरराव देवल-यांना दलित मित्र या टोपण नावाने ओळखतात.

विष्णुशास्त्री चिपळूणकर-हे मराठी भाषेचे शिवाजी या टोपण नावाने सर्व परिचित आहेत.त्यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला.

शिवराम महादेव परांजपे-यांना काळकर्ते या नावाने ओळखतात.त्यांनी काळ नावाचे साप्ताहिक चालवले होते.त्यांचा जन्म 27 जून 1864 रोजी झाला. 

बाळशास्त्री जांभेकर-यांना मराठी वृत्तपत्राचे जनक या नावाने ओळखले जाते.त्यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र चालू केले.

त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले गाव तालुका देवगड येथे झाला. 

भास्कर बळवंत भोपटकर-यांना भालाकार नावाने ओळखले जाते.त्यांनी भाला नावाचे वृत्तपत्र चालवले होते. 

हे वाचा – लेखक आणि ग्रंथ|५० मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *