bhartatil pramukh nadya aani upnadya-भारतातील 10 प्रमुख नद्या व उपनद्या

मानवी जीवनामध्ये नद्यांचे विशेष असे महत्त्व आहे. पुरातन काळापासून माणूस नद्यांच्या सानिध्यात राहत आहे. खऱ्या अर्थाने मानवाचा विकास हा नद्यांच्या शेजारी झालेला आहे.bhartatil pramukh nadya v upnadya नद्याच्या सानिध्यातच माणसाने आपल्या विकासाची सुरुवात केली.नद्यांचे मानवाच्या जीवनात आनंद साधारण महत्त्व आहे.नदीच्या शेजारी प्रदेशात शेती,उद्योगधंदे,जल वाहतूक याची भरभराट झालेली दिसते.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बाराही महिने वाहणाऱ्या असतात.या जास्त वेगवान आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर झीज होते आणि सोबत गाळ वाहून येतो. वाहून येणारा गाळ खालील मैदानी प्रदेशामध्ये जमा होतो.
प्रमुख नद्या व उपनदयांचा तक्ता bhartatil pramukh nadya upnadya
| नदीचे नाव | उपनद्या | महत्वाची माहिती |
|---|---|---|
| गंगा | यमुना,शारदा, घागरा,ओशी | भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी.हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम. गंगा नदीच्या मुखाजवळ जगप्रसिद्धअसा सुंदरबन त्रिभुज प्रदेश. |
| यमुना | चंबळ,शिंद, पेटवा | हिमालय पर्वतातील यमुनोत्री या ठिकाणी उगम. गंगा नदीच्या समांतर ही नदी पूर्वेकडे वाहून पुढे गंगा नदीला मिळते. |
| ब्रह्मपुत्रा | सुबनगिरी, मनास, दिसता | तिबेट मधून मानसरोवर येथे उगम.दिहांग या नावाने भारतात प्रवेश करते.आसाम राज्यातून वाहताना तिला ब्रह्मपुत्रा असे म्हणतात.आसामचे अश्रू असे म्हणतात.माजुली हे नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट. |
| सिंधू | शोक, गिलगिट, सतलज | मानसरोवर या ठिकाणाजवळ उगम. जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात पश्चिमेकडे वाहत जाऊन पुढे पाकिस्तानात वाहते. |
| नर्मदा | अमरकंटक या ठिकाणी उगम.नर्मदा नदी ही पश्चिम दिशेला वाहणारी भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी. | |
| तापी | पूर्णा | सातपुडा पर्वतातील मुलताई या ठिकाणी उगम.पश्चिम दिशेला वाहते. |
| महानदी | उगम छत्तीसगड राज्यातील बस्तरच्या डोंगररांगांमध्ये होतो. पूर्व वाहिनी नदी | |
| गोदावरी | मांजरा, प्राणहिता, इंद्रावती | पठारावर वाहणारी सर्वात जास्त लांबीची नदी.त्र्यंबकेश्वर येथे उगम पूर्व वाहिनी नदी |
| कृष्णा | भीमा,तुंगभद्रा | उगम सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर. |
| कावेरी | भवानी ,अमरावती | कर्नाटक राज्यातील ब्रह्मगिरी डोंगरा मध्ये उगम. लांबी 760 किलोमीटर. भारतातील सर्वात जास्त लांबीची दुसऱ्या क्रमांकाची नदी. |
महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांची माहिती घेण्यासाठी येथे भेट द्या.
