महाराष्ट्रातील ३५ महत्वाची अभयारण्ये

Maharashtratil Abhayaranye-महाराष्ट्रातील अभयारण्ये

Maharashtratil Abhayaranye Mahiti

महाराष्ट्र विविध वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्तीने(Maharashtratil Abhayaranye)संपन्न प्रदेश आहे.महाराष्ट्रामध्येअनेक प्राणी आणि पक्षी संपुर्णपणे संरक्षित केली गेलेली आहे.या अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांचे संपूर्णपणे संरक्षण केले जाते.महाराष्ट्रातील अभयारण्य या भागात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. 

Wild Sanctuaries-Maharashtratil Abhayaranye-प्राणी अभयारण्ये

अभयारण्याचे नाव जिल्हाक्षेत्रफळवन्य प्राणी
ताम्हिणी  पुणे49.6
चौ. किमी.
शेकरू,भेकर,सांबर,खवल्या मांजर,जावडी मांजर,वाघाटी,बिबट्या,साळींदर,रानडुक्करेवानर,अजगर,घोणस,धामण,घोरपड.
भीमाशंकर पुणे,आंबेगाव / खेड तालुका131चौ. किमी.महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू किंवा
उडणारी खार,वाघ,बिबटे,रानडुक्कर,सोनेरी लांडगा,कोल्हा,काळविट,मुंगीखाऊ,तरस,वानर,सांभर,भेकर,हरीण,पिसोरी हरीण,मोर,दयाळ,कोतवाल,तांबट,खार,गरुड,खाटीक,चदूर,रानकोंबडी,धनेश,ससाना. 
इसापूर हिंगोली आणि यवतमाळ 2014 मध्ये निर्मिती.  37.80
चौ. किमी.
बिबट्या,अस्वल,हरीण,नीलगाय,रानडुक्कर,रानकुत्रे,तरस,मोर.
टिपेश्वर यवतमाळ जिल्हा पांढरकवडा तालुका
/1997 मध्ये निर्मिती
3148.63
चौ. किमी.
वाघ, चितळ,सांबर,काळवीट,कोल्हा,अस्वल,मोर,माकड,
नीलगाय,जंगली माकड,मांजर,नाग,धामण,अजगर,
फुलपाखरांच्या अनेक जाती,
160 जातीचे विविध पक्षी. 
नागझिरा भंडारा आणि गोंदिया
1970 मध्ये निर्मिती
152.81
चौ. किमी.
वाघ,बिबटा,रानकुत्रा,लांडगा,अस्वल,रानगवा,
रानडुक्कर,चौशिंगा,निलगाय,चितळ,माकड,
मांजर,उडनारी खार,सर्प गरुड,मत्स्य गरुड,
टक्का खोर, खाटीक,कोतवाल,हरियाल,हळद्या,नीलपक्षी
भामरागड गडचिरोली 1977 मध्ये निर्मित१०४.३८
चौ. किमी.
रानडुक्कर,बिबट्या,ससे,भुंकणारे हरीण,
मुंगूस,अस्वल,खार,उडणारी खार,नीलगाय,
जंगली कोंबडी,मोर.
चपराळा गडचिरोली आणि चार्मोशी तालुका1986 मध्ये या अभयारण्याची निर्मितीबिबट्या,वाघ,अस्वल,रानमांजर,जंगली कुत्रे,चितळ, चौसिंगा,निलगाय,तरस,रानडुक्कर,हनुमान लंगूर,कोल्हे, नाग,धामण,घोरपड,सरडे,कबूतर,पांढऱ्या जातीचे कबूतर,
पांढऱ्या जातीचे गिधाड,चिरक. 
मेळघाट अमरावती चिखलदरा/धारणी तालुका1571.74 चौ. किमी.पट्टेदार वाघ,बिबळे,भेकर,रानडुकरे,वानरे,चितळ,
नीलगायी,चौशिंगे,अस्वले,रानमांजर,
कृष्णमृग,उडणाऱ्या खारी,तरस,कोल्हे,लांडगे,
ससे,मोर,रानकोंबड्या,बगळा,बदके,सर्प गरुड,
ससाना,घार,सुगरण,पारवा,बुलबुल,
सुतार,मैना,घोणस,मन्यार,
फुरसे,खड्या नाग,अजगर,धामण,
शॅमेलियन सरडा,वीस प्रकारचे मासे
नरनाळा अकोला 12 चौ. किमी.सांबर,हरीण,काळवीट,मांजर,गरुड,मैना,
घुबड,खंडया,वेडा राघू,सरडे,घोरपड,वाळवीचे वारूळ
अंबा बरवा बुलढाणा संग्रामपुर तालुका127.110 चौ. किमी.वाघ,बिबट्या,अस्वल,नीलगाय,चितळ,
भुंकणारे हरिन,लांडगा,
1997 साली अभयारण्याचा दर्जा देण्यातआला
यावल जळगाव यावल,रावेर तालुका 100.12 चौ. किमी.बिबट्या,कोल्हे,रान मांजर,कुत्रे,नीलगाय,उ
त्तरी माकड,सांबर,तरस,वाघ,हरीण,भेकर.
1969 यावर्षी स्थापना.
कळसुबाई हरिश्चंद्र अहमदनगर जिल्हा
अकोले तालुका
361.71 चौ. किमी.बिबट्या,वाघ,सांगली,रान मांजर,कोल्हा,तरस,
भेकर,डुक्कर,मोर,मोठे वानर, माकड,शेकरू,
सायाळ,नीलगाय,घोरपड,विविध प्रकारचे मासे,कासव.
सन 1986 साली निर्मिती .
गौताळा औट्रम घाटऔरंगाबाद/कन्नड तालुका, जळगाव/चाळीसगाव तालुका.260 चौ. किमी.
1986 यावर्षी स्थापना 
कोल्हा,बिबट्या,लांडगे,चितळ,तरस,काळवीट,
रानडुक्कर,सांबर गवे,भिकर,मोर,पोपट,
उगम,सातभाई,दयाळ,बुलबुल,कोतवाल
येडसी रामलिंग
घाट
उस्मानाबाद 29.90 चौ. किमी.कोल्हा,लांडगा,तरस,खोकड,रान मांजर,
काळवीट,ससे,रानडुक्कर,लाल तोंडाची माकडे,मोर 
काटेपूर्णाअकोला /वाशिम ७३.६९ चौ. किमी.काळे हरिण,लांडगा,बिबट्या,तरस,
लहान डुक्कर, नीलगाय,ससा,जंगली मांजर,
माकड,मोर,चौसिंगी, काळवीट.
१९८८ साली निर्मिती
पैनगंगायवतमाळ 325 चौ. किमी. 1996 साली निर्मितीवाघ,बिबटे,अस्वल,सांबर,खवले मांजर,
कोल्हा,चिंकाळा,चितळ,तरस,नीलगाय,
भेकड,मसण्या उद,हरीण,चौशिंगा
ज्ञानगंगाबुलढाणा205 चौ. किमी.१९९७ मध्ये निर्मितीबिबट्या,वाघ,हरिन,काळवीट,रान मांजर,
तरस,लांडगा, रान डुक्कर,चौशिंगा,माकड
,नीलगाय,कोल्हा,साप, मन्यार,धामण,घुबड,
कबूतर,पोपट,कोंबडी,खंड्या,सुगरण,
सुतार पक्षी,तीतर,टकाचोर
लोणारबुलढाणा१.८३ चौ. किमी.व्यास,
२००० साली निर्मिती 
शेवाळ खानारे रोहित पक्षी, मोर,निळकंठ,
घुबड,बगळे, पारवे,ससाना,करकोचा,
चिंकारा,लांडगा,तडस, कोल्हा,घोरपड,
मुंगूस,माकडे,साप,ससे.
तानसाठाणे,
पालघर शहापूर,
खर्डी वैतरणा तालुका
३०४.८१चौ. किमी /१९७०वाघ,चौशिंगा,टीपके वाली बिबट्या,सांबर,हरीण,
रान डुक्कर,चितळ,काकर,
माकड,तरस,कोल्हा,वटवाघुळ,अजगर,
घोणस,फूरुसे,हळद्या,नवरंग,मुनिया,
खाटीक,बुलबुल,टकचोर,करकोचा,
पान कावळा,राखी बगळा,जांभळी
पाणकोंबडी,लाजरी पाणकोंबडी,रंगीत करकोचा
फणसाडरायगड जिल्हा मुरुड,रोहा तालुका369.79 चौ. किमी.१९८६ साली निर्मितशेकरूखार,कोल्हा,तरस,पिसोरी,बिबट्या,भेकर,
माकड,मुंगूस,रानमांजर,रानससा,वानर सांभर,साळींदर,घोणस,नाग,पूर्से,मन्यार,
तस्कर, हरणटोळ,धनेश पक्षी,90 हून अधिक
जातीची रंगीत फुलपाखरे
राधानगरी कोल्हापूर 351.16 चौ. किमी.1958 साली निर्मितरानगवा ,पट्टेरी वाघ,लहान हरीण,
पिसोरी,बिबळ्या, गवा,सांबर,
ढेकर,डुक्कर,रानकुत्रा,अस्वल,रान मांजर,
उदमांजर,ससा,लंगूर,होले,
दयाल,कोतवाल,पिंगळा,पोपट,काजवा
सागरेश्वर सांगली कडेगाव, वाळवा,
पलूस तालुका
10.87 चौ. किमी./1980 साली स्थापनासांभर,काळवीट,भेर,तरस,लांडगे,कोल्हे,
ससे,रान मांजर,मोर
रेहकुरीअहमदनगर
कर्जत
तालुका
2.17 चौ. किमी./1980 साली स्थापनाकाळवीट,हरण,चिंकारा,खोकड,लांडगा,मोर,शिक्रा
कोयनासातारा 426 चौ. किमी./1985 मध्ये निर्मितीहरीण,सांभर,भेकर,पिसोरी,माकड,वानर,
तरस,कोल्हे,खोकड,उदमांजर,रान मांजर,ससे,अस्वल,बिबट्या,वाघ,शेकरू,
नर्तक,धनेश,नाग,फुरसे,घोणस,
मन्यार,साप,अजगर,धामण.
तुंगारेश्वरनाशिक निफाड तालुका85 चौ. किमी.2003 मध्ये निर्मितीबिबळ्या,रानडुक्कर,गरुड,ससा,माकड,मकाक लंगूर,पावश्या,सर्प गरुड,महाभृंगरा,श्यामा,जंगली पिंगळा,शुभम,पर्ण पक्षी हळद्या
सह्याद्री व्याघ्रसांगली2010 मध्ये वाघ,चितळ,हरीण,बिबट्या,रान डुक्कर,सांभर,लंगूर.गवा,

Bird Sanctuaries-पक्षी अभयारण्ये

अभयारण्याचे नाव जिल्हाक्षेत्रफळवन्य प्राणी
नांदूर मधमेश्वर नाशिक/निफाड
तालुका
100.12चौरस किलोमीटरकोल्हा,मुंगूस,मांजर,बिबटे,लांडगे,
चोवीस जातीचे मासे,पान कावळा,
खंड्या,बगळे,जांभळी पाणकोंबडी,काळे कुदळे,चित्रबलाक
जायकवाडीअहमदनगर/
औरंगाबाद /
131चौ किमीरोहित,,लाल सरी बदक,कपड्या बदक,कृष्ण क्रंच,मत्स्य गरुड
तुतारी,तुतवार,पान लावा,रंगीत करकोचा,बदक,माळ भिंगरी,पान कोंबड्या,बाहेरच्या देशातून अनेक पक्षी येथे येत असतात.  
नायगाव बीड29.90 चौरस किलोमीटर/1994
साली नायगाव मयूर अभयारण्य स्थापन.
मोर,तरस,लांडगा,खोकड,कोल्हा,रान मांजर,काळवीट,ससे,100 पेक्षा
जास्त पक्ष्यांच्या जाती
माळढोक पक्षी सोलापूर/अहमदनगर /मोहोळ,माढा,
करमाळा,
कर्जत,श्रीगोंदा,नेवासे तालुका
1229 चौरस किलोमीटर/
1971 साली अभयारण्याचा दर्जा
माळढोक पक्षी,तांबट,सुगरण,खंड्या,
पारवा,चंडोल,
बुलबुल,करकोचा,मुनिया,मैना, मोर,कोल्हा,लांडगा,साळींदर,मुंगूस
,ससा,खोकड,चिंकारा .
भीमाशंकर पुणे /खेड आंबेगाव 131 चौकिमी १९८५ साली शेकरू खारीचे निवासस्थान बिबट्या,साळींदर,वाघ,सांबर,
भेकर,लांडगा,वानर,
तरस,काळवीट,मोर,कोल्हा,हरिण,
कर्नाळारायगड /पनवेल तालुका12 चौरस किलोमीटर/ 
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य
कोकीळ,फ्लाय कॅचर,भोरड्या,तांबट,पांढऱ्या पाठीची गिधाडे,दयाळ,शाही ससाणा,टिटवी,बगळे मलबार,हिसलीग थरष,दूर,मोर,गरुड घार,पोपट,सुतार पक्षी,कोतवाल

महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांची महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *