Sarav Paper-14 भारतातील नद्या आणि उपनद्या

Sarav Paper-14 Bhartatil Nadya भारतातील नद्या आणि उपनद्या

Sarav Paper Bhartatil Nadya

भारतातील महत्त्वाच्या 10 नद्या आणि त्यांच्या उपनद्या या महत्त्वाच्या भागात आपण भारत देशातील हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांचा अभ्यास केला आहे. Sarav Paper Bhartatil Nadya

या अतिशय महत्त्वाच्या भागाचा सराव व्हावा यासाठी या भागावर आधारित 20 प्रश्नांची सराव चाचणी येथे देत आहोत.

या चाचणीतील प्रश्न हे सर्व समावेश पासून घटकाशी संबंधित आहे.

प्रश्नांची पातळी ही सोप्या कडून कठीणाकडे जाते. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय असून त्यातील प्रत्येक पर्याय आपल्याला बुचकळ्यात पाडतो.

त्यासाठी योग्य चिंतन आणि मनन करणे गरजेचे आहे. ही सराव चाचणी आपण कितीही वेळा सोडवू शकतो.

[ays_quiz id=’15’]

महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांची माहिती जाणून घ्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *