महाराष्ट्राचे २५ मुख्यमंत्री

maharshtrache mukhyamantri महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

maharshtrache mukhyamantri

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री maharshtrache mukhyamantri यादी, सोबत नाव, कालावधी, एकूण दिवस, मतदारसंघ आणि राजकीय पक्ष याची माहिती दिलेली आहे.

Qualification for Chief Minister-मुख्यमंत्री पदासाठीची पात्रता

  • तो भारताचा नागरिक असावा. 
  • वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी.  
  • तो व्यक्ति राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या लाभाच्या पदावर नसावा.
  • विधिमंडळाचा सदस्य असावा. 
  • त्याच्याकडे बहुमत प्राप्त असावे.

Work of Chief Minister-मुख्यमंत्री कामे

  • राज्यघटनेतील घटक राज्य सूची मधील दिलेल्या विषयावर कायदे तयार करणे.योग्य नियमावली तयार करणे.
  •  राज्यात विकासाच्या विविध योजना व कार्यक्रम आखणे.
  •  संपूर्ण राज्यात शांतता व सुव्यवस्था स्थापन करणे.
  •  प्रशासन चालवण्याची नियमावली तयार करणे.
  •  राज्य,केंद्र,विविध राज्य यांच्यात सतत संपर्क ठेवणे आणि समन्वय साधणे.
  •  राज्याच्या संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. मंत्रिपरिदेवर नियंत्रण ठेवणे.निर्देश देणे.
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याच्या विकासाचे धोरण ठरवणे व निर्णय घेणे.
  • राज्याच्या विकासासाठी महसूल गोळा करणे आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे.
  • केंद्राच्या किंवा विविध केंद्र किंवा विविध स्तरावर वेगवेगळे करार करणे किंवा वाटाघाटी करणे.
  • राज्यातील संपूर्ण कर्मचारी प्रशासन यांचे नेतृत्व करणे,नियंत्रण ठेवणे.

maharshtrache mukhyamantri महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी आणि माहिती

खालील अद्ययावत यादीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नावे आणि त्यांचा कार्यकाळ दिला आहे:

क्रमांकमुख्यमंत्रीकार्यकालाचा कालावधीपक्ष
1यशवंतराव चव्हाण1 मे 1960 – 19 नोव्हेंबर 1962काँग्रेस
2मारोतराव कन्नमवार20 नोव्हेंबर 1962 – 24 नोव्हेंबर 1963काँग्रेस
3वसंतराव नाईक5 डिसेंबर 1963 – 20 फेब्रुवारी 1975काँग्रेस
4शंकरराव चव्हाण21 फेब्रुवारी 1975 – 16 मे 1977काँग्रेस
5वसंतदादा पाटील17 मे 1977 – 18 जुलै 1978काँग्रेस
6शरद पवार18 जुलै 1978 – 17 फेब्रुवारी 1980पीजेपी (पीपल्स पार्टी)
7ए. आर. अंतुले9 जून 1980 – 12 जानेवारी 1982काँग्रेस
8बाबासाहेब भोसले21 जानेवारी 1982 – 1 फेब्रुवारी 1983काँग्रेस
9वसंतदादा पाटील2 फेब्रुवारी 1983 – 1 जून 1985काँग्रेस
10शिवाजीराव पाटील निलंगेकर3 जून 1985 – 6 मार्च 1986काँग्रेस
11शंकरराव चव्हाण12 मार्च 1986 – 26 जून 1988काँग्रेस
12शरद पवार26 जून 1988 – 25 जून 1991काँग्रेस
13सुधाकरराव नाईक25 जून 1991 – 22 फेब्रुवारी 1993काँग्रेस
14शरद पवार6 मार्च 1993 – 14 मार्च 1995काँग्रेस
15मनोहर जोशी14 मार्च 1995 – 31 जानेवारी 1999शिवसेना – भाजप युती
16नारायण राणे1 फेब्रुवारी 1999 – 17 ऑक्टोबर 1999शिवसेना
17विलासराव देशमुख18 ऑक्टोबर 1999 – 16 जानेवारी 2003काँग्रेस
18सुशीलकुमार शिंदे18 जानेवारी 2003 – 30 ऑक्टोबर 2004काँग्रेस
19विलासराव देशमुख1 नोव्हेंबर 2004 – 4 डिसेंबर 2008काँग्रेस
20अशोक चव्हाण8 डिसेंबर 2008 – 9 नोव्हेंबर 2010काँग्रेस
21पृथ्वीराज चव्हाण11 नोव्हेंबर 2010 – 26 सप्टेंबर 2014काँग्रेस
22देवेंद्र फडणवीस31 ऑक्टोबर 2014 – 8 नोव्हेंबर 2019भाजप
23उद्धव ठाकरे28 नोव्हेंबर 2019 – 29 जून 2022शिवसेना (मविआ – महाविकास आघाडी)
24एकनाथ शिंदे30 जून 2022 – 26 नोव्हेंबर 2024शिवसेना (शिंदे गट) – भाजप
25देवेंद्र फडणवीस5 डिसेंबर 2024 – वर्तमानभाजप

महाराष्ट्रातील विविध लेखक,कवि,नाटककार,व्यक्ति यांची टोपण नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा . “

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *