Current Affairs Date-27 August 2022
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा शपथविधी Current Affairs 27 August भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांचा शपथविधी दिल्ली येथे संपन्न झाला. उदय लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असतील .(Current Affairs 27 August) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.उदय लळीत यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर येथे दिनांक […]
Current Affairs Date-27 August 2022 Read More »