महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने-ऑनलाइन टेस्ट
महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे आणि वन्यजीव संरक्षणाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय उद्याने स्पर्धा परीक्षांमधील एक महत्त्वाचा घटक आहेत. संजय गांधी (बोरिवली), ताडोबा, पेंच, नवेगाव, गुगामल (मेळघाट) आणि चांदोली यांसारख्या उद्यानांवर MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर परीक्षांमध्ये नियमितपणे प्रश्न विचारले जातात. उद्यानाचे नाव, जिल्हा, प्रमुख वन्यजीव आणि स्थापना वर्ष यांची अचूक माहिती असणे गुण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ऑनलाइन टेस्ट मध्ये परीक्षाभिमुख बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत.
येथे परीक्षाभिमुख बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत. टेस्ट सोडवा, तुमचा स्कोअर तपासा आणि चुकलेल्या प्रश्नांची उजळणी करून तयारी अधिक पक्की करा.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने सराव प्रश्न संच pdf डाउनलोड करा.
