महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या – ऑनलाइन टेस्ट
महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या – ऑनलाइन टेस्ट येथे आपल्याला एकूण 20 प्रश्न असलेली ऑनलाइन टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्यात आले आहे. त्यापैकी एकच उत्तर योग्य असून तीन उत्तरे चूक आहेत. ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी टायमर देण्यात आला आहे. त्यासोबत प्रत्येक योग्य उत्तराचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आपण कितीही वेळा टेस्ट सराव करू शकतो.
महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
