महाराष्ट्रातील अभयारण्ये — ऑनलाइन टेस्ट
महाराष्ट्रातील जैवविविधता आणि वन्यजीव संरक्षण हा स्पर्धा परीक्षांमधील महत्त्वाचा घटक आहे. ताडोबा-अंधारी, भीमाशंकर, राधानगरी (दाजीपूर), कर्नाळा, नांदूर मधमेश्वर अशा अभयारण्यांवर MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर परीक्षांमध्ये नियमित प्रश्न विचारले जातात. अभयारण्याचे नाव, जिल्हा, तेथील प्रमुख वन्यजीव आणि वैशिष्ट्य यांची अचूक माहिती असणे आवश्यक असते.
या महाराष्ट्रातील अभयारण्ये ऑनलाइन टेस्टमध्ये परीक्षाभिमुख बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत. टेस्ट सोडवा, तुमचा स्कोअर तपासा आणि चुकलेल्या प्रश्नांची उजळणी करून तयारी अधिक पक्की करा.
महाराष्ट्रातील अभयारण्ये-जिल्हा-क्षेत्रफळ-स्थापना-विविध प्राणी यांची संपूर्ण माहिती .
महाराष्ट्रातील अभयारण्ये-सराव प्रश्न संच PDF डाउनलोड करा.
