Current Affairs Date-28 August 2022
भारतातील सर्वात उंच टॉवर जमीन दोस्त. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे अवैधरित्या बांधलेले भारतातील सर्वात उंच दोन टॉवर सरकारने पाडले आहेत.या दोन्हीही इमारतीचे बांधकाम सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले होते.Current Affairs 28 August सुप्रीम कोर्टाने दोन्हीही इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून 3700 किलो फोटके वापरून इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या. पहिली इमारत 32 […]
Current Affairs Date-28 August 2022 Read More »
