इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 अप्रेंटिस पदांची भरती – IOB भरती 2025

IOB भरती 2025 इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025
इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू!
भारतातील अग्रगण्य सरकारी असणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने 750 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक अतिउत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 9 मार्च 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
भरतीचा तपशील:
संस्था: इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)
पदाचे नाव: अप्रेंटिस
रिक्त जागा: 750
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (श्रेणीनुसार सूट)
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 मार्च 2025
निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा व स्थानिक भाषेतील प्रावीण्य चाचणी
बँक नोकरीसाठी अर्ज कसा कराल?
इंडियन ओव्हरसीज बँकच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा (General/OBC: ₹500, SC/ST/PWD: ₹100).
अर्ज सादर करून त्याची प्रिंट घ्या.
महत्त्वाच्या तारखा: IOB भरती 2025
अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 मार्च 2025
का निवडावी ही संधी?
- सरकारी बँकेत स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी
- उत्कृष्ट करिअर
- ग्रोथ आणि प्रमोशन संधी
- विविध भत्ते आणि फायदे
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: IOB अधिकृत वेबसाईट
तारीख न चुकवता अर्ज करा आणि बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्यासाठी पहिला टप्पा पार करा!
भारताच्या संपूर्ण भूगोलाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.