"महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या -ऑनलाइन टेस्ट". Leave a Comment / By BBS / November 15, 2026 Welcome to your "महाराष्ट्रातील नद्या व उपनद्या -ऑनलाइन टेस्ट". १. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? महाबळेश्वर भीमाशंकर मुलताई त्र्यंबकेश्वर None २. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तापी कृषणा भीमा गोदावरी None ३. पश्चिमवाहिनी तापी नदीचा उगम कोठे आहे? त्र्यंबकेश्वर मुलताई (बैतूल, मध्य प्रदेश) महाबळेश्वर भीमाशंकर None ४. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? महाबळेश्वर नाशिक लोणावळा पुणे None ५. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमाशंकर त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर मुलताई None ६. पंढरपूरजवळ भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? चंद्रभागा भागीरथी कावेरी इंद्रायणी None ७. गोदावरी आणि वैतरणा या दोन्ही नद्यांचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? महाबळेश्वर नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर भीमाशंकर लोणावळा None ८. वैनगंगा आणि वर्धा यांच्या संगमाने कोणती नदी तयार होते? पैनगंगा इंद्रावती प्राणहिता कन्हान None ९. प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा गोदावरी तापी भीमा None १०. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी कृष्णा तापी भीमा None 1 out of 2 ११. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी भीमा तापी वर्धा None १२. हतनूर धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी कृष्णा तापी भीमा None १३. कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी कृष्णा भीमा तापी None १४. पंचगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? गोदावरी कृष्णा तापी वैनगंगा None १५. विष्णुपुरी धरण कोणत्या नदीवर व कोणत्या शहराजवळ आहे? भीमा नदीवर, सोलापूरजवळ गोदावरी नदीवर, नांदेडजवळ तापी नदीवर, जळगावजवळ कृष्णा नदीवर, सांगलीजवळ None १६. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण या भागांतून वाहणारी नदी कोणती? वैतरणा सावित्री उल्हास तेरेखोल None १७. कोकणातील नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? बंगालचा उपसागर हिंदी महासागर अरबी समुद्र लक्षद्वीप समुद्र None १८. कन्हान ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पैनगंगा वर्धा वैनगंगा तापी None १९. गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? वर्धा वैनगंगा गोदावरी तापी None २०. खालीलपैकी कोणती नदी कृष्णेची उपनदी नाही? कोयना पंचगंगा वारणा प्रवरा None 2 out of 2 Previous Start Quiz Next Time's upTime is Up!