image by getty images

सिनेसृष्टीवर पसरली शोक कळा अतिशय दुःखाची बातमी.

image by getty images

आपल्या कसलेल्या अभिनयाने संपूर्ण सिनेसृष्टीवर राज्य गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन.

image by getty images

विक्रम गोखले यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1945 महाराष्ट्रातील पुणे येथे झाला.

image by getty images

2013 साली त्यांना अनुमती या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून राष्ट्रीय नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले

image by getty images

शेकडो चित्रपट, दूरदर्शन मालिका, रंगभूमीवरील अनेक नाटके यांच्यात काम करून त्यांनी चित्रपट सृष्टीला समृद्ध केले. 

image by getty images

भावपूर्ण श्रद्धांजली ..