Practice Question Paper

सराव पेपर-Practice Question Paper

या पेजवर प्रत्येक पोस्टवर अभ्यास आणि सराव करण्यासाठी बनवलेल्या 20 प्रश्नाच्या चाचण्या Practice Question Paper उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला उत्तरासाठी तीन किंवा चार पर्याय दिले असून त्यातील एकच पर्याय हा अचूक असून उर्वरित पर्याय चुकीचे आहे. चाचणी पूर्ण सोडवून झाल्यावर तात्काळ योग्य आणि अयोग्य प्रश्नाची यादी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत किती गुण प्राप्त झाले याची माहिती उपलब्ध होते. ही चाचणी आपण कितीही वेळा सोडवू शकतो.

विविध घटकावर आधारित सोप्या भाषेतील महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.